महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या सर्व एस टी डेपो मधून सुटणाऱ्या सर्व बस वेळापत्रकाची सविस्तर माहिती जसे कि बस ची वेळ, बस चा मार्ग, बस चा प्रकार (साधी, शिवशाही, आणि, स्लीपर इत्यादी) आम्ही खाली दिलेली आहे. जेणेकरून प्रवाशांना प्रवास करताना एखाद्या डेपोमधून सुटणाऱ्या सर्व एस टी ची माहिती मिळेल ही माहिती प्रवाशांना त्यांच्या प्रवासाची योजना आखण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यास उपयुक्त ठरेल.