ST Mahamandal Portal

Vallabh Nagar Bus Stand Time Table - वल्लभ नगर बस स्टॅन्ड वेळापत्रक

वल्लभ नगर (पिंपरी चिंचवड) एस टी बस डेपो मधून सुटणाऱ्या बसेस च्या वेळापत्रकाची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. जेणेकरून प्रवास करताना प्रवाशांना सोयीस्कर ठरेल.


vallabh nagar bus stand


Vallabh Nagar St Stand Time Table - वल्लभ नगर एस टी बस डेपो वेळापत्रक


सूचना: पुढील 1 तासात सुटणाऱ्या एस टी बसेसच्या वेळा हिरव्या रंगात दाखवल्या आहेत.


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वल्लभ नगर बस स्थानक
पिंपरी चिंचवड बस स्थानक

मार्ग जाणारी वाहने
अकोला 18.45
अमळनेर 6.00
आष्टी 6.00, 7.15
अंबाजोगाई 8.00, 18.00, 21.30
उमरखेड 15.45
धरणगांव (एंरडोल) 5.35, 7.20
धारुर 1.30, 8.00
धुळे 8.15, 9.45, 10.15, 12.15
नांदुरा कळंब 7.45
नांदेड 06.00, 07.00, 20.00
कळमनुरी 6:30, 9.00, 10.00
कळंब (पारा) 9.00
कळंब भुम 8.30
जामनेर मुक्ताईनगर 7.35
जाफ्राबाद 7.15, 8.30
जालना 9.30
जळगांव 5.00, 6.00, 6.45, 7.00, 8.00, 9.00, 17.30, 19.00
जळगांव जामोद 6.45
भुम / ईट वाशी 6.30
भूम चुम्बळी 7.00
भुम कळंब 7.30
भूम वाशी 7.00, 7.30
भुसावळ जामनेर 5.45, 6.30
माजलगांव 5.45
मलकापूर (बुलढाणा) 7.30, 20.00
मुक्ताईनगर 7.35
मेहकर 4.46, 6.00, 19.30
यावल 05.00, 6.00, 11.00
यवतमाळ 17.30
परतूर 8.00, 9.00, 10.30
पाटोदा लातुर 6.00
पाथर्डी 7.15
पाथर्डी गेवराई 6.45
पाथरी 7.30, 19.30
परभणी 5.00, 6.30, 8.30, 18.00, 20.15
परळी 5.00, 19.30
पाचोरा 5.55, 7.30
पुसद (दे. मई) 7.15
पैठण 7.30
पैठण अंबड 7.00
जिंतूर 5.15, 20.30
रिसोड 8.15
शिरपूर 7.00, 9.00
रावेर 8.00, 10.00, 18.30
दोन्डांईचा 10.30
सिंदखेडा 5.30, 8.15, 9.20
हिंगोली 5.45, 8.30, 16.00, 17.45
चिखली 8.30, 19.00
देगलूर 8.45
देऊळगाव कोळ 9.45
वाशिम 5.00
शेलू पाथरी 7.30
शेवगांव, गेवराई 6.15, 7.15
शहादा 7.30, 20.00
बोधवड 5.30
सोयगांव 5.45
गंगाखेड 5.45, 19.45
चोपडा 6.45, 18.00, 19.30
चाळीसगांव 7.30
परळी 5.00, 19.30
तासगांव 6.45, 23.15
आजरा 8.15
कवठेमहाकाळ 7.15, 8.15
जत 5.45, 22.00
रत्नागिरी 7.00, 19.30
दापोली (माणगांव) 6.30, 7.00, 12.30, 20.31
विटा 6.30, 7.30, 8.00
विजयदुर्ग 5.00, 7.15
शिराळा 6.45
चिपळूण (सातारा) 5.00, 5.30, 6.30, 9.30, 11.30, 21.30, 22.30
देवरुख 8.15, 20.15
देवगड 5.45, 20.00
इचलकरंजी 6.30, 8.15
वेगुर्ला 8.00
सांगली 6.15, 7.45, 22.30
खेड 6.00, 11.00, 22.00, 22.30
चोरवणे (खेड) 23.00
गणपतीपुळे 7.30
अहिरेवाडी 8.00
वेळास 9.00
माखजन 8.45
जमखंडी 10.30
तिवरे 19.30
तुळजापूर 9.00, 16.30, 21.00, 22.30, 23.30
अ. कोट करजगी 20.00
अक्कलकोट 5.00, 11.30, 21.00
कुर्ला अंबेजोगाई 22.30
औंसा 7.00, 7.45, 10.00
अहमदपूर 6.30, 8.00, 8.45, 12.30, 13.00
उमरगा 01.00, 6.45, 8.30, 21.00, 22.45, 23.30
उमरगा नारंगवाडी 6.00, 22.00
उदगिर 5.30, 6.00, 6.45, 9.30, 10.30, 11.30
उस्मानाबाद (धाराशिव) 23.30
धारुर 8.30, 21.30, 00.00
करजगी 20.00
मुंबईकरमाळा 2.00, 09.15, 12.00, 15.00, 14.00
करमाळा /परांडा 7.45
करमाळा गैंडरे 6
बोरीवलीकुर्डवाडी 9.15
मुंबईभुम 2.00, 9.30, 13.30
भूम 7.00, 8.00
परांडा 6.00, 6.15, 6.30, 8.00
भूम अंजठा 7
मुरुम 11.30
केसरजवळगा 9.45
बेळम 10.30
निलंगा 9.00, 11.00, 22.00
दहिफळ / कळंब 7.30, 21.30
लातुर 5.10, 7.40, 12.10, 14.10, 15.10, 17.40, 20.40, 22.30, 23.10
गाणगापूर 8.45, 14.15, 18.30
गाणगापुर (कर्नाटक) 20.30
बार्शी 12.00, 13.30, 23.00, 3.30
बार्शी कळंब 7.00, 7.45, 8.30, 21.00
बार्शी धारूर 8.30, 21.30
मुंबईसोलापूर 1.10, 9.15, 10.45, 13.00, 22.00
चौसाळा 1.15
घेरडी 9.00
नारंगवाडी उमरगा 6.00, 22.00
हैद्राबाद 7.30
मालवण 4.45, 18.45
वेगुर्ला (आजरा) 7.00
सावंतवाडी 6.30, 20.30
चंदगड 7.15
जत (जेजुरी, सांगोला) 6.00, 21.30
आटपाटी 6.00
गोंदवले (म्हसवड) 6.15
विटा 6.30
क. महांकाळ 7.30
पंढरपूर 5.30, 13.30, 14.30
विजापूर 7.00, 8.45
कारवार 5.30
कोपळ 19.00
मुददेविहाळ 5.00, 8.00
सिंधगी 5.00, 20.15, 21.15, 22.000
इरकल 21.00
गाणगापूर 20.00
सुरपुर 19.00
गुलबर्गा 17.30
हॉस्पेट 18.30
हुबळी 22.15
अलिबाग 2.15, 6.00, 7.00, 8.00, 12.30, 13.30, 13.30, 14.30, 15.15, 20.00
कुर्ला 0.05, 0.15, 03.00, 3.30, 4.00, 13.30, 13.30, 14.15, 15.30
जव्हार 7.30
मुरुड 7.30, 8.30, 14.45, 15.30
मुंबई 0.15, 0.30, 0.45, 1.15, 1.30, 1.45, 1.55, 2.30, 2.35, 2.40, 2.45, 3.15, 3.30, 8.30, 9.30, 12.30, 12.40, 13.30, 13.45, 14.00, 14.20, 14.30, 15.30, 15.45, 15.55, 16.00, 16.30, 16.40, 17.00, 17.15, 17.30, 18.50, 23.30
पालघर 6.30, 9.30, 11.30
परेल 14.00, 17.00
दादर 8.30, 13.15, 14.30, 15.00, 16.10, 21.15
रोहा 7.15, 13.00, 14.30, 17.15
वाडा 5.45, 14.30
वसई 8.00, 14.30
बोरीवली 0.30, 1.30, 1.45, 2.30, 3.15, 3.30, 3.50, 13.30, 15.15, 16.00
ठाणे 1.15, 4.25, 12.30, 17.30, 23.00

लक्षात ठेवा: बस च्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता असते त्यामुळे प्रवासापूर्वी MSRTC पोर्टल किंवा स्थानिक एस टी डेपोमध्ये चौकशी करा.




vallabh nagar depo

vallabh nagar depot

vallabh nagar st depot

vallabh nagar st depot enquiry window

vallabh nagar st stand


बस तिकीट दरात सवलत:

  • महिलांना एस टी प्रवासासाठी 50 टक्के सवलत आहे.
  • 65 ते 75 वर्ष वयोगटातील व्यक्तींना एस टी प्रवासात 50 टक्के सवलत आहे.
  • 75 वर्षावरील व्यक्तींना मोफत एस टी प्रवास आहे.

प्रवाशांना उपयुक्त माहिती:


वल्लभ नगर एसटी स्थानकातून सुटणाऱ्या बसेस आणि त्यांची वैशिष्टये

बसचे नाव श्रेणी बस चे वैशिष्ट्य
लालपरी साधी बस (Ordinary) ग्रामीण भागासाठी
शिवनेरी आरामदायी (Volvo) आरामदायी आणि अत्यंत सुखद प्रवास
शिवशाही मध्यम-आरामदायी (AC) परवडणाऱ्या दरात लांब पल्ल्यासाठी
शिवाई इलेक्ट्रिक प्रदूषणमुक्त बॅटरीवर चालणारी
विठाई भक्ती सेवा पंढरपूरच्या वारीसाठी किंवा धार्मिक स्थळांसाठी

प्रवाशांना महत्त्वाची सूचना:

  • एसटीच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो त्यामुळे प्रवाशांना विनंती आहे की प्रवासापूर्वी बस स्थानकात गाड्यांच्या वेळापत्रकाची खात्री करावी
  • गणपती, शिमगा, तसेच मे महिन्याच्या सुट्टीत जादा एसटी बसेस सोडल्या जातात.
  • एसटीमध्ये एक व्यक्तीला 15 किलोपर्यंत सामान मोफत नेता येते परंतु सामान जास्त असेल तर सामान शुल्क (Luggage Charges) भरावे लागू शकते.

वल्लभ नगर बस आगारातील उपलब्ध सुविधा

  1. रा.प. बसचे वेळापत्रक
  2. सदर बस स्थानकात पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.
  3. सदर बस स्थानकात उपाहारगृह उपलब्ध आहे.
  4. सदर बस स्थानकात स्वच्छतागृह उपलब्ध आहे.
  5. बस ची वाट बघण्यासाठी प्रतीक्षा कक्ष देखील उपलब्ध आहे.
  6. चौकशी कक्ष
  7. दुचाकी वाहन तळ
  8. जर तुम्हाला काही तक्रार करावयाची असेल तर ती सुविधा देखील उपलब्ध आहे.(उदा. स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, उपहार गृह, कर्मचाऱ्यांमार्फत गैरवर्तणूक इत्यादी)
  9. सुचना पुस्तिका
  10. चहा/शीतपेय दुकाने
  11. पुस्तक दुकान
  12. आरक्षण सुविधा
  13. वजन काटा
  14. सीसीटीव्ही
  15. व्हील चेअर
  16. रिक्षा सुविधा: बस स्थानकाच्या बाहेर 24 तास रिक्षा सुविधा उपलब्ध असते.

वल्लभ नगर एसटी स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी खालील गोष्टींचा समावेश केलेला आहे. जेणेकरून प्रवास करताना प्रवाशांचा गोंधळ उडणार नाही.


वेळापत्रक फलक


यामध्ये तुम्हाला खालील माहिती मिळेल.

  • गाड्या सुटण्याची वेळ: आगारातून बस सुटण्याचौ तसेच शेवटच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ याची माहिती मिळेल.
  • बस मार्ग: एखादी बस कुठल्या मार्गाने जाणार नाही.
  • गाडीचा प्रकार: लालपरी, शिवशाही, विठाई, हिरकणी, शिवनेरी, स्लीपर आहे.

फलाट क्रमांक

  • तुमची बस कुठल्या फलाट क्रमांकावर लागणार आहे याची माहिती दिलेली आहे. यामुळे शिवाच्या क्षणी प्रवाशांची पळापळ होणार नाही.

चौकशी खिडकी

  • जर तुम्हाला बस वेळापत्रकात काही समजले नाही तर तुम्ही चौकशी खिडकीवर जाऊन विचारू शकता.
  • तुमची बस सध्या कुठे आहे हे तुमची विचारू शकता.
  • तुमच्या गाडीला उशीर झाला असेल तर तुम्ही चौकशी खिडकीवर विचारू शकता.
  • जादा गाड्या सोडल्या आहेत का हे विचारू शकता.

आरक्षण खिडकी

  • लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तुम्ही आरक्षण खिडकीवर जाऊन तिकीट बुकिंग करू शकता.
  • तुम्ही स्मार्ट कार्ड काढू शकता किंवा त्याचे नूतनीकरण करू शकता.
  • एसटी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रवासी योजनांची माहिती मिळवू शकता. (उदा. महिला सन्मान योजना, जेष्ठ नागरिक सवलत योजना इत्यादी)

डिजिटल स्क्रीन

  • बस स्थानकात डिजिटल स्क्रीन आहे ज्यावर तुम्ही सुटणाऱ्या बसेस आणि त्यांची वेळ बघू शकता.

सूचना फलक

  • एखाद्या मार्गावरचा रस्ता खराब असल्याने किंवा रस्त्याच्या कामामुळे बसचा मार्ग बदलला असल्यास त्याची सूचना या सूचना फलकावर बघू शकता.
  • एसटी महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या नवीन योजनांची माहिती येथे बघू शकता.
  • बस डेपो व्यवस्थापक किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक तुम्ही येथे बघू शकता.

वल्लभ नगर बस स्थानक: फलाट क्रमांक आणि मार्ग

फलाट क्रमांक प्रमुख मार्ग / ठिकाणे
1 मुंबई (दादर, बोरीवली, ठाणे)
2 नाशिक, मालेगाव, धुळे
3 छत्रपती संभाजीनगर, जालना
4 अहमदनगर, शेवगाव, पाथर्डी
5 सोलापूर, लातूर, तुळजापूर
6 कोल्हापूर, सांगली, सातारा
7 कोकण मार्ग (चिपळूण, रत्नागिरी, महाड)
8 लोकल / लांब पल्ल्याच्या इतर बसेस

लक्षात ठेवा: काही वेळा सणासुदीच्या काळात बस स्थानकातील गर्दीमुळे ज्या फलाट क्रमांकावर बस लागणार असेल तो फलाट क्रमांक बदलू शकतो त्यामुळे प्रत्यक्ष बसस्थानकावर गेल्यावर डिजिटल फलक किंवा चौकशी कक्षात एकदा खात्री करून घ्या.




© 2026 All Rights Reserved