ST Mahamandal Portal

Shevgaon Bus Stand Time Table - शेवगाव बस स्थानक वेळापत्रक


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अहिल्यानगर विभागातील शेवगाव बस स्थानकातून सुटणाऱ्या बस वेळापत्रकाची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. यामध्ये बस चे नाव, बस ची वेळ, बस तिकीट दर, बस चा प्रकार, बस मार्ग, शेवगाव बस स्थानकातील उपलब्ध सोयी सुविधा, बस स्थानकाचा संपर्क क्रमांक, बस स्थानकाचा फोटो, फलाट क्रमांकावरून सुटणाऱ्या बसेस ची माहिती, बस तिकीट दर सवलत, बस स्थानकाचा पत्ता याचा समावेश केलेला आहे.


shevgaon bus stand


Ahilyanagar Shevgaon Bus Stand Time Table - शेवगाव बस स्टॅन्ड वेळापत्रक


सूचना: पुढील 1 तासात सुटणाऱ्या एस टी बसेसच्या वेळा हिरव्या रंगात दाखवल्या आहेत.


सुटण्याची वेळ मार्ग पोहोचण्याची वेळ
09:00, 19:15 मुंबई 04:30, 18:30
05:30 धुळे 12:00
05:00, 05:30, 06:00, 06:30 पुणे 10:00, 10:30, 11:00, 11:30
07:00, 07:30, 08:00, 09:30, 10:30 12:00, 12:30, 13:00, 14:30, 15:30
11:00, 11:45, 12:30 16:00, 16:45, 17:30
05:00, 06:45, 07:30, 10:00 नाशिक 10:00, 11:45, 12:30, 15:00
औरंगाबाद 17:00
17:00 20:00
06:45, 07:45, 08:15, 08:45, 09:45 अहमदनगर 08:45, 09:45, 10:15, 10:45, 11:45
11:45, 12:45, 13:15, 13:45 13:45, 14:45, 15:15
14:45, 15:45, 16:45, 17:45 15:45, 16:45, 17:45, 18:45, 19:45
06:30, 12:30, 17:15
07:45, 08:30, 10:00, 11:00, 12:00 मिरी अहमदनगर 09:45, 10:30, 12:00, 13:00
13:00, 14:00, 15:15, 17:45 14:00, 15:00, 16:00, 17:15, 19:45
07:45, 08:30, 10:15 गेवराई 09:45, 10:30, 12:15, 14:00
12:00, 13:00
चांदा राहुरी 10:00, 10:30
09:15 मिरी राहुरी 11:30
07:00 संगमनेर 10:30
07:00 कन्हेटाकाळी 07:30
08:00, 16:00 मुरमी 09:00, 17:00
09:30, 10:00, 14:00, 19:15 नेवासा 10:30, 11:00, 15:00, 20:15
08:00, 08:30, 10:00, 10:15, 13:30 पैठण 08:45, 09:15, 10:45, 11:00, 14:15
10:00, 14:00 पाथर्डी 10:40, 14:40
17:15 मायंबा 18:15
07:00,09:45,11:00,12:30 दहीगाव 08:00,10:45,12:00,13:30
13:00,16:15,18:45 धनगरवाडी 14:00,17:15,19:45
09:00,10:00,13:30,17:45 कांबी 10:00,11:00,14:30,18:45
08:00,10:00,13:00,17:30 मुंगी 09:00,11:00,14:00,18:30
07:00,09:00,13:00,15:00,15:30 राणेगाव 07:55,09:55,13:55,15:55
12:00 18:30
16:25,19:25
08:30,12:30,14:15,17:15,19:00 दहिफळ 09:15,13:15,15:00,16:00,19:45
11:00,16:45 सुसरे 07:00,13:00,17:45
19:00 लाडजळगाव 11:00,16:45
10:00,15:45 नागलवाडी 19:00
06:00,08:15,11:15,14:00,17:15 वाघोली 06:45,09:00,12:00,14:45,18:00
13:00,14:00,15:15,17:45 पिंगेवाडी 07:10
06:30 06:40,13:10,17:55
06:00, 12:30, 17:15 कोनोशी 09:30, 16:00
06:00, 12:30 खामप्रिंपी 06:40, 13:10
13:00, 18:30 कोरडगाव 14:00, 19:30
07:35 कोळगाव 08:20
18:30 मिरी 19:15
20:00 बालमटाकळी 21:00
06:00, 10:00, 17:30 गदेवाडी 06:30, 10:30, 18:00
08:45, 17:15 मुर्शतपुर 09:30, 18:00
09:15, 17:00 दिंडेवाडी 10:00, 17:45
09:00 राक्षी 09:30

लक्षात ठेवा: बस च्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता असते त्यामुळे प्रवासापूर्वी MSRTC पोर्टल किंवा स्थानिक एस टी डेपोमध्ये चौकशी करा.




shevgaon bus stand time table

shevgaon bus stand time tablea

shegaon bus stand timetable1

shegaon bus stand timetable2

shegaon bus sthanak area

shegaon bus sthanak

msrtc shevgaon bus stand waiting area

msrtc shevgaon bus stand

shevgaon st bus stand

msrtc shevgaon st bus stand


बस तिकीट दरात सवलत:

  • महिलांना एस टी प्रवासासाठी 50 टक्के सवलत आहे.
  • 65 ते 75 वर्ष वयोगटातील व्यक्तींना एस टी प्रवासात 50 टक्के सवलत आहे.
  • 75 वर्षावरील व्यक्तींना मोफत एस टी प्रवास आहे.

प्रवाशांना उपयुक्त माहिती:


शेवगाव एसटी बस स्थानकातून सुटणाऱ्या बसेस आणि त्यांची वैशिष्टये

बसचे नाव श्रेणी बस चे वैशिष्ट्य
लालपरी साधी बस (Ordinary) ग्रामीण भागासाठी
शिवनेरी आरामदायी (Volvo) आरामदायी आणि अत्यंत सुखद प्रवास
शिवशाही मध्यम-आरामदायी (AC) परवडणाऱ्या दरात लांब पल्ल्यासाठी
शिवाई इलेक्ट्रिक प्रदूषणमुक्त बॅटरीवर चालणारी
विठाई भक्ती सेवा पंढरपूरच्या वारीसाठी किंवा धार्मिक स्थळांसाठी

प्रवाशांना महत्त्वाची सूचना:

  • एसटीच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो त्यामुळे प्रवाशांना विनंती आहे की प्रवासापूर्वी बस स्थानकात गाड्यांच्या वेळापत्रकाची खात्री करावी
  • गणपती, शिमगा, तसेच मे महिन्याच्या सुट्टीत जादा एसटी बसेस सोडल्या जातात.
  • एसटीमध्ये एक व्यक्तीला 15 किलोपर्यंत सामान मोफत नेता येते परंतु सामान जास्त असेल तर सामान शुल्क (Luggage Charges) भरावे लागू शकते.

शेवगाव बस आगारातील उपलब्ध सुविधा

  1. रा.प. बसचे वेळापत्रक
  2. सदर बस स्थानकात पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.
  3. सदर बस स्थानकात उपाहारगृह उपलब्ध आहे.
  4. सदर बस स्थानकात स्वच्छतागृह उपलब्ध आहे.
  5. बस ची वाट बघण्यासाठी प्रतीक्षा कक्ष देखील उपलब्ध आहे.
  6. चौकशी कक्ष
  7. दुचाकी वाहन तळ
  8. जर तुम्हाला काही तक्रार करावयाची असेल तर ती सुविधा देखील उपलब्ध आहे.(उदा. स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, उपहार गृह, कर्मचाऱ्यांमार्फत गैरवर्तणूक इत्यादी)
  9. सुचना पुस्तिका
  10. चहा/शीतपेय दुकाने
  11. पुस्तक दुकान
  12. आरक्षण सुविधा
  13. वजन काटा
  14. सीसीटीव्ही
  15. व्हील चेअर
  16. रिक्षा सुविधा: बस स्थानकाच्या बाहेर 24 तास रिक्षा सुविधा उपलब्ध असते.

शेवगाव एसटी स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी खालील गोष्टींचा समावेश केलेला आहे. जेणेकरून प्रवास करताना प्रवाशांचा गोंधळ उडणार नाही.


वेळापत्रक फलक


यामध्ये तुम्हाला खालील माहिती मिळेल.

  • गाड्या सुटण्याची वेळ: आगारातून बस सुटण्याचौ तसेच शेवटच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ याची माहिती मिळेल.
  • बस मार्ग: एखादी बस कुठल्या मार्गाने जाणार नाही.
  • गाडीचा प्रकार: लालपरी, शिवशाही, विठाई, हिरकणी, शिवनेरी, स्लीपर आहे.

फलाट क्रमांक

  • तुमची बस कुठल्या फलाट क्रमांकावर लागणार आहे याची माहिती दिलेली आहे. यामुळे शिवाच्या क्षणी प्रवाशांची पळापळ होणार नाही.

चौकशी खिडकी

  • जर तुम्हाला बस वेळापत्रकात काही समजले नाही तर तुम्ही चौकशी खिडकीवर जाऊन विचारू शकता.
  • तुमची बस सध्या कुठे आहे हे तुमची विचारू शकता.
  • तुमच्या गाडीला उशीर झाला असेल तर तुम्ही चौकशी खिडकीवर विचारू शकता.
  • जादा गाड्या सोडल्या आहेत का हे विचारू शकता.

आरक्षण खिडकी

  • लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तुम्ही आरक्षण खिडकीवर जाऊन तिकीट बुकिंग करू शकता.
  • तुम्ही स्मार्ट कार्ड काढू शकता किंवा त्याचे नूतनीकरण करू शकता.
  • एसटी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रवासी योजनांची माहिती मिळवू शकता. (उदा. महिला सन्मान योजना, जेष्ठ नागरिक सवलत योजना इत्यादी)

डिजिटल स्क्रीन

  • बस स्थानकात डिजिटल स्क्रीन आहे ज्यावर तुम्ही सुटणाऱ्या बसेस आणि त्यांची वेळ बघू शकता.

सूचना फलक

  • एखाद्या मार्गावरचा रस्ता खराब असल्याने किंवा रस्त्याच्या कामामुळे बसचा मार्ग बदलला असल्यास त्याची सूचना या सूचना फलकावर बघू शकता.
  • एसटी महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या नवीन योजनांची माहिती येथे बघू शकता.
  • बस डेपो व्यवस्थापक किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक तुम्ही येथे बघू शकता.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):


प्रश्न: शेवगाव बस स्थानकाचा चौकशी क्रमांक काय आहे?
उत्तर: शेवगाव बस स्थानक संपर्क क्रमांक 02429-221206 02429-221222 आहे.


प्रश्न: शेवगाव बस स्थानकावरून कोणत्या शहरांत जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत?
उत्तर: मुंबई, धुळे, पुणे, नाशिक, अहमदनगर, गेवराई, नेवासा, पैठण, राणेगाव, नागलवाडी, कोळगाव, मिरी, बालमटाकळी,


प्रश्न: शेवगाव बस स्थानकावर प्रवाशांसाठी कोणत्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत?
उत्तर: प्रतीक्षा कक्ष, पिण्याचे पाणी, उपहार गृह, खाद्यपदार्थांचे स्टॉल, चौकशी खिडकी, पारनेर बस स्थानक वेळापत्रक


प्रश्न: ग्रामीण भागात गावात जाण्यासाठी शेवगाव बस स्थानकाच्या बाहेर रिक्षा सुविधा उपलब्ध आहे का?
उत्तर: होय, शेवगाव बस स्थानकातून ग्रामीण भागात जाण्यासाठी ठराविक वेळानी बसेस उपलब्ध आहेत तसेच स्थानकाच्या बाहेर रिक्षा स्टॅन्ड देखील उपलब्ध आहे.




© 2026 All Rights Reserved