ST Mahamandal Portal

Akola MSRTC Bus Time Table

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला बस स्थानकातून जाणाऱ्या तसेच बस स्थानकात येणाऱ्या बस च्या वेळापत्रकाची (Akola Bus Stand Time Table) संपूर्ण माहिती खाली दिलेले आहे. यामध्ये बस ची वेळ, बस चे नाव, बस मार्ग, अकोला बस स्थानकातील सोयी सुविधा, बस स्थानकाचा नंबर, बस तिकीट दरातील सवलती यांचा समावेश केलेला आहे.


akola bus stand


Akola Bus Depot Time Table - अकोला बस स्थानक वेळापत्रक (आगार क्रमांक 1 व आगार क्रमांक 2)


सूचना: पुढील 1 तासात सुटणाऱ्या एस टी बसेसच्या वेळा हिरव्या रंगात दाखवल्या आहेत.


गावाचे नाव जाणाऱ्या गाड्या येणाऱ्या गाड्या
परतवाडा 5:45, 06:30, 12:00, 13:00, 14:30 11:45, 12:30, 18:00, 19:01, 20:30
इंदौर 06:00 16:00
मोझर 06:00, 13:00, 17:30 08:15, 15:20, 19:45
आगर 06:00, 07:30, 09:00, 10:30, 12:00, 14:30, 16:00, 17:30, 19:00, 21:00 07:15, 08:45, 10:05, 11:45, 13:15, 15:45, 17:15, 18:45, 20:15, 22:05
वाडेगाव 06:30, 08:45, 11:00, 13:15, 14:00, 15:30, 16:15, 18:30, 20:00 08:15, 10:30, 12:45, 15:00, 15:45, 17:15, 18:00, 20:15
गाझीपूर 07:00, 16:30 09:05, 18:45
झरंडी 07:15
बुलढाणा 07:41 13:00
चतारी 08:00 18:30
पिंपळखुटा 08:30, 13:00, 19:31 07:45, 11:35, 16:15
पांगरताटी 08:15, 13:00, 19:00 08:30, 12:45, 17:30
सावरगाव 08:15, 17:30 08:15, 10:00, 13:45
गांधीग्राम 08:15, 09:45, 11:15, 13:30, 15:00, 16:30, 18:00 09:30, 11:00, 12:30, 14:45, 16:15, 17:45, 19:15
कानशिवनी 08:30, 10:45 10:15, 13:00
छिंदवाडा 08:30 16:00
अमरावती 08:30, 09:01, 14:00, 15:01 13:15, 13:45, 18:45, 19:45
जऊळका 08:45, 19:30 08:00, 12:00
आलेगाव 09:00 11:45, 12:15
खेट्री 09:00, 20:15 07:30, 12:00
राहित 09:15, 14:00, 19:30 06:45, 11:00, 16:15
चान्नी 09:30, 13:30, 14:45, 15:31 09:15, 14:15, 17:00, 19:30
निजामाबाद 09:45 18:10
आदिलाबाद 11:45 13:55
सस्ती 12:30 12:15, 14:45
मालेगाव 13:15
नागपूर 13:30, 14:30, 18:30, 19:30 10:45, 12:30, 15:30, 17:15
शाहापूर 13:45
शेगाव 17:00, 17:00 16:45, 19:45
मळसूर 14:00
देगाव वाडेगाव 14:15, 17:30 19:45
पळसो 15:15 17:20
छत्रपती संभाजी नगर 16:00 13:45
पातूर 16:15, 19:45, 20:00 07:00, 12:00, 13:45, 19:30, 19:45
बेलुरा 17:00 19:15
तुलंगा 19:00 07:45
वाघझाळी 13:30

Akola Bus Stand Time Table PDF


akola bus stand time table

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
अकोला विभाग अकोला आगार क्रमांक 2
वेळापत्रक

जाणारी वाहने वेळ बस मार्ग तिकीट दर
पुणे (शिवाजी नगर, वाकडेवाडी) 06:00, 17:15, 18:45, 21:45 खामगाव, चिखली, देऊळगाव राजा, जालना, बदनापूर, एमआयडीसी (CIDCO), छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर, शिरूर, रांजणगाव. Rs.720
पुणे (शिवशाही बस) 08:45, 10:30, 18:55, 21:55 खामगाव, चिखली, देऊळगाव राजा, जालना, बदनापूर, एमआयडीसी (CIDCO), छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर, शिरूर, रांजणगाव. Rs.1070
पुणे (स्लीपर) 19:00, 20:25, 21:45, 23:25 खामगाव, चिखली, देऊळगाव राजा, जालना, बदनापूर, एमआयडीसी (CIDCO), छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर, शिरूर, रांजणगाव. Rs.1060
पुणे (शयनआसनी) 18:00 खामगाव, चिखली, देऊळगाव राजा, जालना, बदनापूर, एमआयडीसी (CIDCO), छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर, शिरूर, रांजणगाव. Rs.980
छत्रपती संभाजी नगर 00:30, 04:45, 05:00, 05:30, 06:00, 06:30, 07:00, 07:45, 08:00, 10:00, 10:30, 11:00, 11:15, 11:45, 12:15, 12:30, 13:00, 13:15, 14:00, 15:15, 15:30, 15:45, 17:30, 18:00 खामगाव, चिखली, देऊळगाव राजा, जालना, बदनापूर Rs.370
शिर्डी 08:15, 09:00 - -
गंगापूर 07:00 - -
जालना 09:30, 15:30, 16:00 खामगाव, चिखली, देऊळगाव राजा Rs.280
बीड 07:45, 10:00, 11:30 खामगाव, चिखली, देऊळगाव राजा, जालना, अंबड, शहागड, गेवराई Rs.450
अंबड 08:00, 12:15, 13:15 खामगाव, चिखली, देऊळगाव राजा, जालना -
सिल्लोड 13:00 - -
चिखली 09:15, 10:15, 14:45 खामगाव Rs.170
किनगाव जट्ट 17:30 - -
नाशिक CBS 02:15, 07:00, 08:30, 09:00, 17:00 खामगाव, नांदुरा, मलकापूर, मुक्ताई नगर, भुसावळ, जळगाव, एरंडोल, पारोळा, धुळे, मालेगाव. Rs.665
धुळे 12:15, 13:45 खामगाव, नांदुरा, मलकापूर, मुक्ताई नगर, भुसावळ, जळगाव, एरंडोल, पारोळा Rs.430
जळगाव खा 06:30, 07:45, 11:00, 13:00, 13:45, 16:30 - -
भुसावळ 15:30 खामगाव, नांदुरा, मलकापूर, मुक्ताई नगर Rs.250
अमळनेर 14:30 खामगाव, नांदुरा, मलकापूर, मुक्ताई नगर, भुसावळ, जळगाव, एरंडोल, पातोंडा Rs.400
शिंदखेडा 08:00 खामगाव, नांदुरा, मलकापूर, मुक्ताई नगर, भुसावळ, यावल, धानोरा, चोपडा, शिरपूर Rs.450
नंदुरबार 10:30 - -
यावल 12:00 खामगाव, नांदुरा, मलकापूर, मुक्ताई नगर, भुसावळ, -
विठ्ठलवाडी 08:00 खामगाव, चिखली, देऊळगाव राजा, जालना, एमआयडीसी (CIDCO), छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर, बेल्हा, आळेफाटा, ओतूर, सारळगाव, मुरबाड, कल्याण. Rs.860
ठाणे (व्हाया नाशिक) 10:00 खामगाव, चिखली, जालना, बदनापूर, एमआयडीसी (CIDCO), छत्रपती संभाजी नगर, गंगापूर, वैजापूर, येवला, निफाड, नाशिक महामार्ग, इगतपुरी, शहापूर, भिवंडी. Rs.910
खामगाव 08:30, 09:15, 09:30, 11:30, 11:45, 12:15, 12:30, 14:15, 15:15, 15:45, 16:45 बाळापूर -
बुलढाणा 06:30, 06:45, 07:40, 08:30, 09:00, 09:45, 10:15, 11:00, 11:15, 12:30, 14:00, 15:00, 15:30, 17:00, 17:45 बाळापूर, खामगाव, बोथा. Rs.165
बेलापूर 07:30, 08:30, 09:30, 10:15, 11:30, 13:15, 14:00, 16:30, 18:00, 19:30 - -
कुऱ्हा मार्गे नांदुरा 16:00 - -
खीरपुरी मार्गे रिधोरा 16:30 - -
वाडेगाव मार्गे देगाव 14:00, 19:00 - -
अकोट 06:30, 07:15, 07:45, 08:15, 08:45, 09:00, 09:30, 10:15, 11:15, 11:45, 12:15, 12:45, 13:00, 13:30, 14:00, 15:00, 15:30, 16:30, 17:00, 18:00, 19:00 - -
परतवाडा 06:00, 06:30, 06:45, 07:00, 07:30, 08:00, 08:30, 08:45, 10:00, 11:00, 11:30, 12:30, 13:15, 16:15, 17:00, 18:00, 19:00 - -
जळगाव जामोद मार्गे खामगाव 09:00, 10:00, 11:30, 13:00, 14:00, 17:00, 18:30, 19:00 - -
लाखनवाडा 12:30 - -
वेरूळ जऊलका अकोट 11:00, 17:30 - -
तेल्हारा चोहोटा 07:00, 09:00, 11:00, 14:00, 17:00, 19:00 - -
पातूर नंदापूर 10:00, 19:30 - -
राहित 08:00, 16:00, 19:30 - -
मिर्झापूर मार्गे म्हैसांग 09:15, 12:30 - Rs.60
दर्यापूर मार्गे म्हैसांग 06:30, 07:00, 08:00, 08:45, 09:15, 10:00, 10:45, 11:30, 12:00, 12:45, 13:15, 14:00, 14:30, 15:00, 15:30, 16:15, 17:00, 17:30, 18:00, 18:30, 19:00, 19:30 - -
नागपूर 00:05, 00:30, 01:00, 03:45, 05:30, 06:15, 06:45, 07:00, 07:15, 08:00, 08:30, 08:45, 10:15, 11:00, 11:30, 12:15, 13:30, 14:30, 15:00, 15:45, 16:00, 16:30, 16:45, 17:00, 17:30, 18:00, 18:30, 19:30, 20:00, 20:30, 21:30 मूर्तिजापूर, बडनेरा, अमरावती, तिवसा. Rs.380
नागपूर (स्लीपर) 04:00, 06:40 मूर्तिजापूर, बडनेरा, अमरावती, तिवसा. Rs.545
नागपूर (शयनआसनी) 00:15 मूर्तिजापूर, बडनेरा, अमरावती, तिवसा. Rs.500
नागपूर (शिवशाही) 00:30, 03:25, 12:40, 14:00, 18:45 मूर्तिजापूर, बडनेरा, अमरावती, तिवसा. Rs.550
उमरेड 09:30, 15:30 - -
तुमसर 08:15 - -
गडचिरोली 10:00 - -
चिमूर 10:00 - -
सावनेर 10:30 - -
पावनी 07:15 - -
तिरोडा 06:15 मूर्तिजापूर, बडनेरा, अमरावती, तिवसा, नागपूर, भंडारा, तुमसर, विहिरगाव. Rs.550
भंडारा (निमआराम) 08:30, 10:15 मूर्तिजापूर, बडनेरा, अमरावती, तिवसा, नागपूर, मौदा. Rs.630
साकोली 06:45 (Semi Luxury Rs.500), 08:45 मूर्तिजापूर, बडनेरा, अमरावती, तिवसा, नागपूर, मौदा, भंडारा. Rs.370
रामटेक 08:30 - -
अमरावती 00:10, 00:30, 01:00, 03:30, 05:30, 06:15 to 20:30 every 15-30 minutes मूर्तिजापूर, बडनेरा -
वरुड 07:30, 11:00 - -
मोर्शी 09:15, 17:00 - -
चांदुर रेल्वे 10:45, 13:00 - -
वर्धा 09:15, 09:45, 12:00, 12:40, 13:30 - -
हिंगणघाट 06:00, 06:45, 07:30, 08:45, 15:00 - -
आर्वी 11:45, 14:45, 16:45 - -
यवतमाळ 06:30, 07:30, 08:30, 08:45, 09:00, 09:30, 09:45, 10:15, 11:15, 12:15, 14:15, 15:00, 15:15, 17:30, 18:00 मूर्तिजापूर, कारंजा, चिखली, दारव्हा. Rs.230
राळेगाव 06:45, 14:15 - -
पांढरकवडा 05:30, 07:00, 13:45, 14:15, 16:30 मूर्तिजापूर, कारंजा, चिखली, दारव्हा, यवतमाळ, घाटंजी. Rs.335-365
वाणी 06:00, 06:45, 13:30 - -
नेर 14:45, 15:45 - -
कारंजा 06:15, 09:00, 10:00, 11:00, 12:00, 13:30, 14:30, 16:00, 17:00, 17:45, 18:30, 19:00, 20:00, 22:00 - -
मंगरुळपीर 08:30, 08:45, 09:30, 09:45, 11:15, 11:30, 11:45, 12:00, 12:45, 13:45, 14:45, 18:00, 20:00, 21:00, 22:00 तिवसा Rs.100
दिग्रस 06:00, 06:30, 07:00, 07:30, 07:45, 08:15, 09:00, 10:30, 12:30, 13:00, 13:45, 15:15, 15:30, 17:15, 17:30, 18:30, 19:00 तिवसा, पोहरादेवी Rs.190
मेहकर 06:45, 07:30, 08:45, 10:00, 11:00, 12:00, 14:00, 15:30, 16:30, 17:30, 19:00, 20:30 - -
शेगाव 06:00 to 21:00 every 15-30 minutes - -
गोंदिया 05:00 मूर्तिजापूर, बडनेरा, अमरावती, तिवसा, नागपूर, मौदा, भंडारा, लाखनी Rs.630
हैदराबाद 06:30, 09:00 - -
आदिलाबाद 11:45 - -
निझामाबाद 09:45 - -
छिंदवाडा 08:30 - -
जयपूर 08:15, 13:15, 19:15 - -
जऊळका मार्गे मालेगाव 18:00 - -
जऊळका मार्गे महान अमरवाडी 10:30 - -
वाशीम मार्गे महान 10:30, 16:30 - -
कारंजा मार्ग पिंजर जामकेश्वर 10:00, 17:00 - -
विरहित 19:00 - -
दोनवाडा 06:00, 09:15, 14:00, 17:30 - -
रिसोड 06:45, 07:30, 08:45, 10:00, 11:00, 12:00, 14:00, 15:30, 16:30, 17:30, 19:00, 20:30 - -
लोणार 16:30, 17:00 पातूर, मेहकर Rs.200
औसा लातूर 06:30 वाशीम, हिंगोली, कळमनुरी, अर्धापूर, नांदेड, सोनखेड, लोहा, अहमदपूर, शिरूर ताजबंद, चाकूर, लातूर Rs.550
पुसद 06:00, 07:00, 08:30, 09:30, 10:30, 11:30, 12:30, 13:30, 17:00, 18:30, 19:30 वाशीम Rs.230
वाशीम 05:15, 06:00, 07:00, 07:15, 08:45, 10:00, 10:30, 11:00, 12:15, 13:00, 14:00, 15:00, 16:00, 17:00, 18:15, 19:00, 20:30 - -
पंढरपूर 09:15 - -
नांदेड 13:30, 14:15, 14:45, 15:00 वाशीम, हिंगोली, कळमनुरी, अर्धापूर Rs.330
परभणी 06:45, 12:30 - -
भोकर 07:00, 09:50 वाशीम, हिंगोली, अर्धापूर, नांदेड, बाराड Rs.400
परतूर 12:00, 14:00 मेहकर, लोणार, मंथ Rs.320
जिंतूर 12:30, 14:30 रिसोड, सेनगाव Rs.250
पठारी 14:30 - -
हिंगोली 09:30, 11:00 वाशीम Rs.190
उमरखेड 08:00, 11:00, 14:30, 15:00, 16:00 वाशीम, पुसद, सेलू Rs.300
उदगीर 08:00, 22:00 - -
धारूर 06:45 - -
माहूर 06:45 (via Digras), 08:15 वाशीम, पुसद Rs.265-300
कळमनुरी 10:30, 12:30, 15:30, 17:30 वाशीम, हिंगोली Rs.225
हदगाव 12:15, 14:00 वाशीम, पुसद, सेलू, उमरखेड Rs.330
बिलोली 10:30 वाशीम, हिंगोली, अर्धापूर, नांदेड Rs.430
धामण 06:00, 10:00, 16:00, 19:30 - -
लोणाग्र 06:00, 11:00, 16:00, 18:00 - -
धानोरा 08:45, 19:30 - -
पातुर्डा 06:45 - -
पारस 21:00 - -
दानापूर 18:30 - -
भेंडवल 08:00, 14:00 - -
तेल्हारा निंब 06:30, 07:30, 08:30, 09:30, 10:00, 10:30, 11:00, 11:30, 12:00, 12:30, 13:00, 14:00, 14:30, 15:00, 15:30, 16:30, 17:00, 18:00, 18:30, 19:00, 19:30 - -
कुटास 08:15, 19:00 - -
सावरगाव 08:15 - -
पांगारताटी 08:45 - -
खेत्री 09:00, 20:15 - -
कट्यार 08:00, 17:00 - -
कपिलेश्वर 08:00, 14:00, 17:30 - -
इकलर 07:45, 17:30 - -
अखतवाडा 11:00 - -
अकोट 07:00 to 19:00 every 30 minutes - -
शेगाव 07:00 to 19:00 every 30 minutes - -
खामगाव 07:00 to 19:00 every 30 minutes - -

Akola MSRTC Bus Stand Time Table PDF


akola bus stand time table 2


akola st bus stand


प्रवाशांना उपयुक्त माहिती:


एसटी स्थानकातून सुटणाऱ्या बसेस आणि त्यांची वैशिष्टये

बसचे नाव श्रेणी बस चे वैशिष्ट्य
लालपरी साधी बस (Ordinary) ग्रामीण भागासाठी
शिवनेरी आरामदायी (Volvo) आरामदायी आणि अत्यंत सुखद प्रवास
शिवशाही मध्यम-आरामदायी (AC) परवडणाऱ्या दरात लांब पल्ल्यासाठी
शिवाई इलेक्ट्रिक प्रदूषणमुक्त बॅटरीवर चालणारी
विठाई भक्ती सेवा पंढरपूरच्या वारीसाठी किंवा धार्मिक स्थळांसाठी

प्रवाशांना महत्त्वाची सूचना:

  • एसटीच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो त्यामुळे प्रवाशांना विनंती आहे की प्रवासापूर्वी बस स्थानकात गाड्यांच्या वेळापत्रकाची खात्री करावी
  • गणपती, शिमगा, तसेच मे महिन्याच्या सुट्टीत जादा एसटी बसेस सोडल्या जातात.
  • एसटीमध्ये एक व्यक्तीला 15 किलोपर्यंत सामान मोफत नेता येते परंतु सामान जास्त असेल तर सामान शुल्क (Luggage Charges) भरावे लागू शकते.

अकोला बस आगारातील उपलब्ध सुविधा

  1. रा.प. बसचे वेळापत्रक
  2. सदर बस स्थानकात पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.
  3. सदर बस स्थानकात उपाहारगृह उपलब्ध आहे.
  4. सदर बस स्थानकात स्वच्छतागृह उपलब्ध आहे.
  5. बस ची वाट बघण्यासाठी प्रतीक्षा कक्ष देखील उपलब्ध आहे.
  6. चौकशी कक्ष
  7. दुचाकी वाहन तळ
  8. जर तुम्हाला काही तक्रार करावयाची असेल तर ती सुविधा देखील उपलब्ध आहे.(उदा. स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, उपहार गृह, कर्मचाऱ्यांमार्फत गैरवर्तणूक इत्यादी)
  9. सुचना पुस्तिका
  10. चहा/शीतपेय दुकाने
  11. पुस्तक दुकान
  12. आरक्षण सुविधा
  13. वजन काटा
  14. सीसीटीव्ही
  15. व्हील चेअर

अकोला एसटी स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी खालील गोष्टींचा समावेश केलेला आहे. जेणेकरून प्रवास करताना प्रवाशांचा गोंधळ उडणार नाही.


वेळापत्रक फलक


यामध्ये तुम्हाला खालील माहिती मिळेल.

  • गाड्या सुटण्याची वेळ: आगारातून बस सुटण्याचौ तसेच शेवटच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ याची माहिती मिळेल.
  • बस मार्ग: एखादी बस कुठल्या मार्गाने जाणार नाही.
  • गाडीचा प्रकार: लालपरी, शिवशाही, विठाई, हिरकणी, शिवनेरी, स्लीपर आहे.

फलाट क्रमांक

  • तुमची बस कुठल्या फलाट क्रमांकावर लागणार आहे याची माहिती दिलेली आहे. यामुळे शिवाच्या क्षणी प्रवाशांची पळापळ होणार नाही.

चौकशी खिडकी

  • जर तुम्हाला बस वेळापत्रकात काही समजले नाही तर तुम्ही चौकशी खिडकीवर जाऊन विचारू शकता.
  • तुमची बस सध्या कुठे आहे हे तुमची विचारू शकता.
  • तुमच्या गाडीला उशीर झाला असेल तर तुम्ही चौकशी खिडकीवर विचारू शकता.
  • जादा गाड्या सोडल्या आहेत का हे विचारू शकता.

आरक्षण खिडकी

  • लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तुम्ही आरक्षण खिडकीवर जाऊन तिकीट बुकिंग करू शकता.
  • तुम्ही स्मार्ट कार्ड काढू शकता किंवा त्याचे नूतनीकरण करू शकता.
  • एसटी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रवासी योजनांची माहिती मिळवू शकता. (उदा. महिला सन्मान योजना, जेष्ठ नागरिक सवलत योजना इत्यादी)

डिजिटल स्क्रीन

  • बस स्थानकात डिजिटल स्क्रीन आहे ज्यावर तुम्ही सुटणाऱ्या बसेस आणि त्यांची वेळ बघू शकता.

सूचना फलक

  • एखाद्या मार्गावरचा रस्ता खराब असल्याने किंवा रस्त्याच्या कामामुळे बसचा मार्ग बदलला असल्यास त्याची सूचना या सूचना फलकावर बघू शकता.
  • एसटी महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या नवीन योजनांची माहिती येथे बघू शकता.
  • बस डेपो व्यवस्थापक किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक तुम्ही येथे बघू शकता.

अकोला बस स्थानक - फलाट क्रमांकानुसार बसेसची माहिती

फलाट क्रमांक मार्ग
1 पुणे, औरंगाबाद (संभाजीनगर), जळगाव (लांब पल्ल्याच्या गाड्या)
2 अमरावती, नागपूर
3 बुलढाणा, खामगाव, मलकापूर
4 वाशिम, हिंगोली, नांदेड
5 शेगाव, देऊळगाव राजा
6 मुर्तीजापूर, कारंजा लाड
7 दर्यापूर, अकोट
8 स्थानिक / ग्रामीण फेऱ्या (पातूर, बार्शिटाकळी इ.)



© 2026 All Rights Reserved