ST Mahamandal Portal

Borivali Nancy Colony Bus Depot Time Table - एसटी बस वेळापत्रक

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बोरिवली नॅन्सी कॉलनी बस स्थानकातून सुटणाऱ्या बसेस (Borivali Nancy Colony Bus Stand Time Table) ची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. यामध्ये बस चे नाव, बस ची वेळ, बस मार्ग, बस आगार फोन नंबर, बस स्थानकातील सोयी सुविधा याची माहिती उपलब्ध केलेली आहे.


msrtc nancy colony st bus depot


Borivali Nancy Colony ST Depot Time Table - बोरिवली न्यांसी कॉलनी एस टी स्थानक वेळापत्रक


राज्य परिवहन न्यांसी कॉलनी बसस्थानकातून सुटणाऱ्या व आरक्षणसाठी उपलब्ध असणाऱ्या गाड्या


सूचना: पुढील 1 तासात सुटणाऱ्या एस टी बसेसच्या वेळा हिरव्या रंगात दाखवल्या आहेत.


रायगड मार्ग

बस चे नाव वेळ बस प्रकार प्रवास मार्ग
जिते - उंबर्डी 00:15 साधी एस.टी.रोड, माणगाव मार्गे
महाड 04:30 शिवशाही एस.टी.रोड, माणगाव मार्गे
महाड 04:45 साधी एस.टी.रोड, माणगाव मार्गे
महाड 05:00 साधी एस.टी.रोड, माणगाव मार्गे
महाड 05:15 साधी एस.टी.रोड, माणगाव मार्गे
महाड 07:00 साधी एस.टी.रोड, माणगाव मार्गे
महाड 08:00 शिवशाही सायन, माणगाव मार्गे
महाड 11:00 साधी सायन, माणगाव मार्गे
महाड 12:00 साधी सायन, माणगाव मार्गे
महाड 12:30 शिवशाही सायन, माणगाव मार्गे
महाड 14:00 साधी सायन, माणगाव मार्गे
महाड 14:45 साधी सायन, माणगाव मार्गे
महाड 16:00 साधी सायन, माणगाव मार्गे
सांदोशी 22:00 साधी सायन, माणगाव, महाड मार्गे
मुरुड 04:30 साधी एस.टी.रोड, अलिबाग मार्गे
मुरुड 05:00 साधी एस.टी.रोड, अलिबाग मार्गे
मुरुड 06:00 साधी एस.टी.रोड, अलिबाग मार्गे
रेवदंडा 15:00 साधी सायन, अलिबाग मार्गे
तळा 05:30 साधी एस.टी.रोड, रोहा मार्गे
श्रीवर्धन 04:45 साधी एस.टी.रोड, माणगाव, महसळा मार्गे
श्रीवर्धन 05:30 शिवशाही एस.टी.रोड, महसळा, बोर्ली मार्गे
श्रीवर्धन 06:00 शकनासनि एस.टी.रोड, माणगाव, महसळा मार्गे
श्रीवर्धन 06:15 शकनासनि एस.टी.रोड, माणगाव, महसळा मार्गे
श्रीवर्धन 22:00 साधी सायन, माणगाव, महसळा मार्गे
मीरा 14:00 साधी ठाणे, खोपोळी, पाली मार्गे

सिंधुदुर्ग विभाग

बस चे नाव वेळ बस प्रकार प्रवास मार्ग
कणकवली 16:30 साधी सायन, वैभववाडी, फोंडा मार्गे
देवगड 17:15 शयनआसनी सायन, खारेपाटण, तरळे मार्गे

रत्नागिरी विभाग

बस चे नाव वेळ बस प्रकार प्रवास मार्ग
चिपळूण 08:45 साधी सायन, महाड मार्ग
चिपळूण 09:00 शवनआरसनी सायन, महाड मार्ग
चिपळूण 09:30 शिवशाही सायन, महाड मार्ग
चिपळूण 10:00 शवनआरसनी सायन, महाड मार्ग
कासे-मोगरेवाडी 22:00 साधी सायन, चिपळूण, सावई मार्ग
खेड 09:00 शिवशाही सायन, महाड, पॉलाडपुर मार्ग
खेड 09:30 शवनआरसनी सायन, महाड, पॉलाडपुर मार्ग
खेड 20:45 साधी सायन, महाड, पॉलाडपुर मार्ग
खेड 21:30 शिवशाही सायन, महाड, पॉलाडपुर मार्ग
खेड 22:30 साधी सायन, महाड, पॉलाडपुर मार्ग
गुहागर 05:45 साधी सायन, महाड, चिपळूण मार्ग
गुहागर 20:30 साधी सायन, महाड, चिपळूण मार्ग
साखरपा 05:00 साधी सायन, संगमेश्वर, देवरुख मार्ग
साखरपा 20:30 साधी सायन, संगमेश्वर, देवरुख मार्ग
रत्नागिरी 05:30 साधी सायन, संगमेश्वर, हातखंब मार्ग
देवाचे गोठणे 18:30 साधी सायन, संगमेश्वर, पावस मार्ग
भाईदर नाटे 19:00 साधी सायन, संगमेश्वर, पावस मार्ग
राजापूर 19:00 शवनआरसनी सायन, लांजा, ओणी मार्ग
पाचल 20:30 साधी सायन, लांजा, ओणी मार्ग
बोरथळ 06:15 साधी सायन, मंडणगड, उतंबर मार्ग
दापोली 06:31 साधी सायन, मंडणगड, कुंबळे मार्ग
दापोली 08:00 शिवशाही सायन, मंडणगड, कुंबळे मार्ग
दापोली 20:15 साधी सायन, विढे, दहागाव मार्ग
दापोली 21:00 साधी सायन, मंडणगड, कुंबळे मार्ग
दापोली 21:30 साधी सायन, माटवण मार्ग
बोरथळ 22:30 साधी सायन, मंडणगड, उतंबर मार्ग
दापोली 23:45 साधी सायन, खरवते, विरसई मार्ग
दापोली 23:59 साधी सायन, मंडणगड, कुंबळे मार्ग

घाटमाथा

बस चे नाव वेळ बस प्रकार प्रवास मार्ग
बार्शी 05:00 साधी सायन, पिंपरी चिंचवड, कुर्डुवाडी मार्ग
बार्शी 06:00 साधी सायन, पिंपरी चिंचवड, कुर्डुवाडी मार्ग
वैराग 04:30 साधी ठाणे, पिंपरी चिंचवड, बार्शी मार्ग
भूम 05:45 साधी ठाणे, पिंपरी चिंचवड, परांडा मार्ग
विटा 05:30 साधी सायन, कराड, कडेगाव मार्ग
पाटण 06:00 साधी सायन, कराड, उंब्रज मार्ग
पाटण 09:00 साधी सायन, कराड, उंब्रज मार्ग
शिराळा 06:30 साधी सायन, कराड, इस्लामपूर मार्ग
मिरज 06:45 साधी ठाणे, कराड, सांगली मार्ग
अर्नाळा-कोल्हापूर 06:45 शिवशाही सायन, सातारा, कराड मार्ग
ना. सोपारा-कोल्हापूर 08:45 साधी सायन, सातारा कराड मार्ग
तासगाव 11:30 साधी सायन, सातारा कराड मार्ग
उमरगा 17:00 साधी ठाणे, वाशी, तुळजापूर मार्ग
अंबेजोगाई 19:00 साधी ठाणे, पिंपरी चिंचवड, केज मार्ग
मंगळवेढा 19:30 साधी ठाणे, फटेल, पंढरपूर मार्ग
कळंब 19:30 साधी ठाणे, पिंपरी चिंचवड, भूम मार्ग
धाराशिव 18:00 शयनआसनी ठाणे, इंदापूर, बार्शी मार्ग
अक्कलकोट 18:15 शयनआसनी सायन, मोहोळ, सोलापूर मार्ग
परळी 18:30 साधी ठाणे, पिंपरी चिंचवड, केज मार्ग
अर्नाळा-कोल्हापूर 18:45 शव्नआसनी सायन, सातारा, कराड मार्ग
उमरगा 20:00 शव्नआसनी सायन, मोहोळ, सोलापूर मार्ग
भाईंदर-कोल्हापूर 21:00 शव्नयान सायन, सातारा, कराड मार्ग
सासवड 23:30 साधी सायन, पिंपरी चिंचवड, हडपसर मार्ग

नाशिक

बस चे नाव वेळ बस प्रकार प्रवास मार्ग
नाशिक शिवाई 06:00, 06:30, 07:00 शिवाई ठाणे, इगतपुरी, घोटी मार्गे
नाशिक शिवाई 07:00, 11:30, 13:30 शिवाई ठाणे, इगतपुरी, घोटी मार्गे
नाशिक शिवाई 14:30, 15:30, 17:00 शिवाई ठाणे, इगतपुरी, घोटी मार्गे
नाशिक शिवशाही 07:00, 10:00 शिवशाही ठाणे, इगतपुरी, घोटी मार्गे
शिंदखेडा 06:00 साधी ठाणे, मालेगाव, धुळे मार्गे
अंधेरी - शिर्डी 07:15 शिवशाही ठाणे, नाशिक, सिन्नर मार्गे
छत्रपती संभाजीनगर 16:30 शिवशाही ठाणे, येवला, वैजापूर मार्गे

महाबळेश्वर

बस चे नाव वेळ बस प्रकार प्रवास मार्ग
महाबळेश्वर 06:00 साधी सायन, महाड, पोलादपूर मार्गे
महाबळेश्वर 06:30 साधी सायन, वाई, पाचगणी मार्गे
महाबळेश्वर 21:30 शयन-आसनी सायन, वाई, पाचगणी मार्गे
महाबळेश्वर 22:30 साधी सायन, महाड, पोलादपूर मार्गे

आळेफाटा मार्गे

बस चे नाव वेळ बस प्रकार प्रवास मार्ग
जामखेड 05:30 साधी कल्याण, अहिल्यानगर, कडा मार्गे
भूम 06:15 साधी कल्याण, अहिल्यानगर, जामखेड मार्गे
पैठण 07:00 साधी कल्याण, आळेफाटा, अहिल्यानगर मार्गे
अहिल्यानगर 09:00, 11:15 साधी कल्याण, ओतूर, आळेफाटा मार्गे
भूम 21:30 साधी कल्याण, अहिल्यानगर, जामखेड मार्गे

चाकण मार्गे

बस चे नाव वेळ बस प्रकार प्रवास मार्ग
मंचर 06:00 साधी ठाणे, चाकण, राजगुरुनगर मार्गे
कुडा योट वडी 06:30 साधी घाटकोपर, तळेगाव, चाकण मार्गे
भोरगिरी 07:00 साधी घाटकोपर, तळेगाव, चाकण मार्गे

फलटण

बस चे नाव वेळ बस प्रकार प्रवास मार्ग
फलटण 05:15 साधी सायन, स्वारगेट, जेजुरी मार्गे
फलटण 05:30 साधी सायन, स्वारगेट, जेजुरी मार्गे
फलटण 06:30 साधी सायन, स्वारगेट, जेजुरी मार्गे
फलटण 06:30 साधी सायन, स्वारगेट, जेजुरी मार्गे
फलटण 19:30 साधी सायन, स्वारगेट, जेजुरी मार्गे

सातारा

बस चे नाव वेळ बस प्रकार प्रवास मार्ग
सातारा 05:00 शिवशाही सायन, भुईंज, पाचवड मार्गे
सातारा 06:30 शिवशाही सायन, भुईंज, पाचवड मार्गे
सातारा 08:30 शिवशाही सायन, भुईंज, पाचवड मार्गे
सातारा 19:30 शिवशाही सायन, भुईंज, पाचवड मार्गे
सातारा 22:30 शिवशाही सायन, भुईंज, पाचवड मार्गे
सातारा 23:30 शिवशाही सायन, भुईंज, पाचवड मार्गे
सातारा 05:30 शिवशाही ठाणे, भुईंज, पाचवड मार्गे
सातारा 07:15 शिवशाही ठाणे, भुईंज, पाचवड मार्गे
सातारा 23:45 शिवशाही ठाणे, भुईंज, पाचवड मार्गे

स्वारगेट AC

बस चे नाव वेळ बस प्रकार प्रवास मार्ग
स्वारगेट शिवनेरी 05:00, 05:30, 06:00 सायन, वाकड, चांदणी चौक मार्गे
स्वारगेट शिवनेरी 06:30, 08:00, 09:00 सायन, वाकड, चांदणी चौक मार्गे
स्वारगेट शिवनेरी 09:00, 10:00, 11:00 सायन, वाकड, चांदणी चौक मार्गे
स्वारगेट शिवनेरी 11:30, 12:00, 12:30 सायन, वाकड, चांदणी चौक मार्गे
स्वारगेट शिवनेरी 13:30, 14:30, 15:00 सायन, वाकड, चांदणी चौक मार्गे
स्वारगेट शिवनेरी 15:30, 16:00, 16:30 सायन, वाकड, चांदणी चौक मार्गे
स्वारगेट शिवनेरी 17:00, 18:00, 19:00 सायन, वाकड, चांदणी चौक मार्गे
स्वारगेट शिवनेरी 20:00, 20:30 सायन, वाकड, चांदणी चौक मार्गे
स्वारगेट हिरकणी 05:15, 06:00, 07:00 सायन, वाकड, चांदणी चौक मार्गे
स्वारगेट हिरकणी 08:00, 09:00, 10:00 सायन, वाकड, चांदणी चौक मार्गे
स्वारगेट हिरकणी 11:00, 12:00, 13:00 सायन, वाकड, चांदणी चौक मार्गे
स्वारगेट हिरकणी 14:00, 15:00, 16:00 सायन, वाकड, चांदणी चौक मार्गे

नॅन्सी कॉलनी बोरिवली बस स्थानक: फलाट आणि मार्ग

फलाट क्रमांक 1 स्वारगेट (पुणे) AC
फलाट क्रमांक 2 निमआराम सेमी :
स्वारगेट (पुणे)
भोर
सासवड
फलटण (साधी)
फलाट क्रमांक 3 सातारा
कराड
कोल्हापूर
मिरज
सांगली
पाटण
तासगाव
विटा
महाबळेश्वर
फलाट क्रमांक 4 शहापूर
इगतपुरी
नाशिक
शिर्डी
मालेगाव
धुळे
सिंदखेड
नवापूर
संभाजी नगर
फलाट क्रमांक 5 मुरबाड
ओतूर
आळेफाटा
अहमदनगर
जुन्नर
जामखेड
भूम
पैठण
फलाट क्रमांक 6 रत्नागिरी
मंडणगड
दापोली
साखरपा
खेड
गुहागर
लांजा
चिपळूण
राजापूर
बोरथळ
फलाट क्रमांक 7 तळेरे
फोंडा
वैभववाडी
नांदगाव
देवगड
कणकवली
मालवण
कुडाळ
सावंतवाडी
पणजी
फलाट क्रमांक 8 पनवेल
पेण
माणगाव
इंदापूर
पोलादपूर
महाड
संदोशी
भिरा
फलाट क्रमांक 9 श्रीवर्धन
रोहा
मुरुड
अलिबाग
साखवने

Borivali Nancy Colony Bus Depot Time Table


nancy colony st bus depot

nancy colony st bus depo

nancy colony st bus stand

nancy colony bus stand

बस तिकीट दरात सवलत:

  • महिलांना एस टी प्रवासासाठी 50 टक्के सवलत आहे.
  • 65 ते 75 वर्ष वयोगटातील व्यक्तींना एस टी प्रवासात 50 टक्के सवलत आहे.
  • 75 वर्षावरील व्यक्तींना मोफत एस टी प्रवास आहे.

प्रवाशांना उपयुक्त माहिती:


नॅन्सी कॉलनी बोरिवली एसटी स्थानकातून सुटणाऱ्या बसेस आणि त्यांची वैशिष्टये

बसचे नाव श्रेणी बस चे वैशिष्ट्य
लालपरी साधी बस (Ordinary) ग्रामीण भागासाठी
शिवनेरी आरामदायी (Volvo) आरामदायी आणि अत्यंत सुखद प्रवास
शिवशाही मध्यम-आरामदायी (AC) परवडणाऱ्या दरात लांब पल्ल्यासाठी
शिवाई इलेक्ट्रिक प्रदूषणमुक्त बॅटरीवर चालणारी
विठाई भक्ती सेवा पंढरपूरच्या वारीसाठी किंवा धार्मिक स्थळांसाठी

प्रवाशांना महत्त्वाची सूचना:

  • एसटीच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो त्यामुळे प्रवाशांना विनंती आहे की प्रवासापूर्वी बस स्थानकात गाड्यांच्या वेळापत्रकाची खात्री करावी
  • गणपती, शिमगा, तसेच मे महिन्याच्या सुट्टीत जादा एसटी बसेस सोडल्या जातात.
  • एसटीमध्ये एक व्यक्तीला 15 किलोपर्यंत सामान मोफत नेता येते परंतु सामान जास्त असेल तर सामान शुल्क (Luggage Charges) भरावे लागू शकते.

नॅन्सी कॉलनी बोरिवली बस आगारातील उपलब्ध सुविधा

  1. रा.प. बसचे वेळापत्रक
  2. सदर बस स्थानकात पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.
  3. सदर बस स्थानकात उपाहारगृह उपलब्ध आहे.
  4. सदर बस स्थानकात स्वच्छतागृह उपलब्ध आहे.
  5. बस ची वाट बघण्यासाठी प्रतीक्षा कक्ष देखील उपलब्ध आहे.
  6. चौकशी कक्ष
  7. दुचाकी वाहन तळ
  8. जर तुम्हाला काही तक्रार करावयाची असेल तर ती सुविधा देखील उपलब्ध आहे.(उदा. स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, उपहार गृह, कर्मचाऱ्यांमार्फत गैरवर्तणूक इत्यादी)
  9. सुचना पुस्तिका
  10. चहा/शीतपेय दुकाने
  11. पुस्तक दुकान
  12. आरक्षण सुविधा
  13. वजन काटा
  14. सीसीटीव्ही
  15. व्हील चेअर
  16. रिक्षा सुविधा: वाकड हायवेवर २४ तास रिक्षा सुविधा उपलब्ध असते.

नॅन्सी कॉलनी बोरिवली एसटी स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी खालील गोष्टींचा समावेश केलेला आहे. जेणेकरून प्रवास करताना प्रवाशांचा गोंधळ उडणार नाही.


वेळापत्रक फलक


यामध्ये तुम्हाला खालील माहिती मिळेल.

  • गाड्या सुटण्याची वेळ: आगारातून बस सुटण्याचौ तसेच शेवटच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ याची माहिती मिळेल.
  • बस मार्ग: एखादी बस कुठल्या मार्गाने जाणार नाही.
  • गाडीचा प्रकार: लालपरी, शिवशाही, विठाई, हिरकणी, शिवनेरी, स्लीपर आहे.

फलाट क्रमांक

  • तुमची बस कुठल्या फलाट क्रमांकावर लागणार आहे याची माहिती दिलेली आहे. यामुळे शिवाच्या क्षणी प्रवाशांची पळापळ होणार नाही.

चौकशी खिडकी

  • जर तुम्हाला बस वेळापत्रकात काही समजले नाही तर तुम्ही चौकशी खिडकीवर जाऊन विचारू शकता.
  • तुमची बस सध्या कुठे आहे हे तुमची विचारू शकता.
  • तुमच्या गाडीला उशीर झाला असेल तर तुम्ही चौकशी खिडकीवर विचारू शकता.
  • जादा गाड्या सोडल्या आहेत का हे विचारू शकता.

आरक्षण खिडकी

  • लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तुम्ही आरक्षण खिडकीवर जाऊन तिकीट बुकिंग करू शकता.
  • तुम्ही स्मार्ट कार्ड काढू शकता किंवा त्याचे नूतनीकरण करू शकता.
  • एसटी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रवासी योजनांची माहिती मिळवू शकता. (उदा. महिला सन्मान योजना, जेष्ठ नागरिक सवलत योजना इत्यादी)

डिजिटल स्क्रीन

  • बस स्थानकात डिजिटल स्क्रीन आहे ज्यावर तुम्ही सुटणाऱ्या बसेस आणि त्यांची वेळ बघू शकता.

सूचना फलक

  • एखाद्या मार्गावरचा रस्ता खराब असल्याने किंवा रस्त्याच्या कामामुळे बसचा मार्ग बदलला असल्यास त्याची सूचना या सूचना फलकावर बघू शकता.
  • एसटी महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या नवीन योजनांची माहिती येथे बघू शकता.
  • बस डेपो व्यवस्थापक किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक तुम्ही येथे बघू शकता.



© 2026 All Rights Reserved