ST Mahamandal Portal

Solapur Bus Stand Time Table - एसटी बस वेळापत्रक

खाली Solapur Bus Stand Time Table बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. यामध्ये सोलापूर बस स्थानकातून सुटणाऱ्या बस ची वेळ तसेच सोलापूर बस स्थानकात येणाऱ्या बस ची वेळ यांचा समावेश केलेला आहे.


solapur bus stand


Solapur ST Stand Time Table - सोलापूर एस. टी. बस स्थानक वेळापत्रक


सूचना: पुढील 1 तासात सुटणाऱ्या एस टी बसेसच्या वेळा हिरव्या रंगात दाखवल्या आहेत.


सोलापूर आगार मुख्य बस स्थानक वेळापत्रक

गावाचे नाव जाणाऱ्या वेळा येणाऱ्या वेळा
हैदराबाद 1:45, 2:45, 5:00, 6:00, 7:00, 7:30, 9:00, 9:45, 10:30, 11:00, 11:30, 12:15, 13:00, 13:30, 13:45, 14:15, 15:00, 16:00, 17:00, 18:15, 19:30, 20:15, 21:30, 22:30, 23:15 3:15, 3:45, 4:15, 5:15, 6:45, 11:00, 11:45, 13:15, 13:45, 14:15, 14:45, 15:15, 15:45, 16:15, 16:45, 17:45, 18:45, 19:45, 20:15, 20:45, 21:15, 22:45
मुंबई 0:15, 1:00, 8:30, 10:00, 18:15, 20:30, 21:30, 23:00, 23:30 3:45, 4:15, 4:45, 5:15, 18:30, 20:00
पुणे शिवाई / शिवशाही 5:00, 6:00, 7:00, 7:30, 8:00, 9:00, 10:00, 10:45, 11:00, 12:00, 12:15, 12:30, 13:00, 13:15, 14:00, 14:15, 15:00, 15:15, 16:00, 17:00, 18:00, 19:00, 20:00, 21:00, 22:00, 23:00 6:30, 7:30, 9:30, 10:30, 12:30, 13:30, 14:30, 15:30, 16:30, 19:30, 20:30, 21:30, 22:30
पुणे साधी 0:30, 1:00, 5:15, 8:45, 11:00, 11:30, 11:45, 12:00, 12:30, 13:30, 13:45, 14:30, 15:30, 16:30, 17:15, 17:45 0:30, 0:30, 2:30, 3:30, 4:30, 5:30, 6:00, 7:00, 10:00, 11:00, 11:30, 12:30, 12:30, 13:00, 13:30, 14:00, 14:30, 15:00, 15:30, 16:00, 16:30, 17:00, 17:30, 18:00, 18:30, 19:00, 19:30, 20:00, 20:30, 21:00, 21:30, 22:00, 22:30, 23:00, 23:30
चिंचवड / तळेगाव 8:45, 9:15, 10:15, 13:05, 14:15, 16:15, 15:30, 16:15, 17:30 12:15, 13:45, 15:15, 16:15, 17:15, 18:00, 14:30, 15:30
बारामती 13:30, 14:45 10:15, 10:45
अलिबाग 9:00 18:00
बोरीवली 21:15 3:15, 4:45
भिवंडी 19:30, 20:30 3:15
ठाणे 6:15, 6:30, 9:45, 10:45, 19:00, 19:30, 17:45 3:30, 4:30, 17:15, 19:15
अर्नाळा / रोहा 10:30 18:00
रोहा 10:30 17:45
अहिल्यानगर 8:00, 11:30, 16:30 12:30, 14:30, 23:15
नाशिक / मालेगाव 6:00, 7:30, 8:45, 9:30, 12:30, 19:30, 21:00, 10:00 5:00, 5:30, 14:30, 17:00, 18:30, 19:30, 21:15, 18:30
इचलकरंजी 7:00, 10:15, 12:00, 13:30, 14:30, 17:30 9:45, 12:45, 13:00, 13:45, 18:00
कोल्हापूर 0:30, 2:45, 4:30, 5:00, 5:30, 7:30, 8:30, 9:45, 10:00, 10:45, 11:30, 12:30, 13:00, 14:30, 15:00, 16:00, 16:30, 17:00, 17:45, 18:00, 19:00, 21:00, 22:00, 22:45, 23:30, 23:45 1:30, 2:00, 3:30, 4:00, 5:00, 5:30, 6:30, 7:00, 9:00, 9:30, 10:00, 10:45, 11:00, 11:30, 12:00, 12:30, 13:00, 13:30, 14:00, 14:30, 15:00, 15:30, 16:00, 16:30, 17:00, 17:30, 18:00, 18:30, 19:00, 19:30, 20:00, 20:30, 22:00, 23:00, 23:30
उमरगा / वास्को पणजी / कणकवली 5:15, 5:45, 7:15, 10:00, 11:00, 13:15, 5:45, 17:00, 18:00, 20:00, 7:45 15:00, 16:30, 19:30, 22:00, 23:30, 5:45, 7:00, 8:00, 19:30, 19:00
देवगड / सावंतवाडी / इस्लामपूर 8:15, 10:00, 11:00, 7:45, 9:15, 13:00 18:30, 19:30, 17:45, 18:45
सातारा / मेढा / वाई 2:45, 5:30, 6:30, 7:30, 8:00, 8:30, 9:00, 9:45, 10:30, 11:30, 12:15, 13:00, 13:30, 14:00, 14:45, 15:45, 16:30, 17:30, 18:30, 22:00 2:30, 3:30, 10:00, 11:00, 11:45, 12:45, 13:15, 14:00, 15:00, 16:15, 17:15, 17:45, 18:00, 18:30, 19:00, 19:30, 20:00, 20:30, 21:00, 21:30
अकलुज / फलटण / वाई 6:00, 7:15, 9:15, 10:00, 11:00, 12:00, 12:30, 12:45, 13:15, 13:30, 14:15, 14:45, 15:30, 16:00, 16:30, 17:00, 17:30, 18:00, 19:30 9:00, 10:00, 11:45, 12:15, 12:45, 13:00, 13:15, 13:30, 14:00, 14:30, 15:00, 15:45, 16:15, 17:00, 17:30, 17:45, 18:30, 20:00
कराड 4:15, 5:15, 6:30, 7:15, 9:15, 10:00, 10:15, 10:45, 11:15, 12:00, 12:30, 14:00, 15:30, 15:45, 17:00, 18:15, 21:30, 22:45 1:30, 3:45, 4:00, 6:00, 11:00, 11:45, 12:45, 13:30, 15:30, 17:00, 18:15, 18:30, 19:00, 20:00, 21:00, 21:30, 22:00, 22:30
बसवकल्याण / बीदर / निलंगा 3:30, 5:30, 6:15, 7:00, 8:00, 12:00, 12:45, 15:45, 16:15, 23:45, 8:30, 15:30 10:15, 11:45, 13:15, 15:00, 15:45, 16:00, 19:30, 20:00, 21:30, 23:00, 11:00, 17:00
औसा / लातूर / मुखेड / वळकोट / आलूर 6:00, 7:00, 14:30, 15:45, 8:30, 9:00, 11:00, 11:30, 16:15, 17:15, 18:00 13:30, 14:30, 21:00, 21:45
गाणगापूर 3:45, 5:00, 6:00, 6:45, 7:30, 8:30, 9:30, 10:00, 12:15, 13:45, 14:00, 14:30, 15:00, 16:00, 17:00 9:00, 9:45, 12:00, 12:30, 16:00, 16:30, 17:00, 9:15, 9:30, 10:00, 10:30, 11:00, 11:30, 12:00, 13:15, 14:15, 15:30, 16:30, 17:30, 18:30, 19:30, 21:45, 22:00
गुलबर्गा 1:00, 2:15, 4:45, 5:45, 6:45, 7:00, 7:30, 8:00, 8:45, 10:30, 11:30, 13:00, 13:15, 14:00, 17:45, 18:15
अक्कलकोट सकाळी 05:00 पासून प्रत्येक 15 मिनिटाला फेऱ्या उपलब्ध आहेत.
सांगोला मंगळवेढा मार्गे 8:30, 9:45, 10:45, 11:45, 14:45, 16:00, 17:00, 17:45, 18:15 9:00, 9:30, 10:30, 11:30, 14:30, 15:30, 16:30, 17:30
कोल्हापूर मंगळवेढा मार्गे 7:30
मंगळवेढा 6:00, 6:15, 6:45, 7:45, 8:30, 9:00, 9:30, 10:00, 10:30, 11:00, 11:30, 12:00, 12:30, 13:00, 13:30, 14:00, 14:30, 15:00, 15:30, 16:00, 16:30, 17:00, 17:30, 18:00, 19:00, 19:45, 20:30, 22:00 8:15 te 17:45 दर 30 मिनिटांनी, 18:15, 18:45, 19:15, 20:15, 21:15
पंढरपूर तिऱ्हे मार्गे 7:15, 7:45, 8:30, 9:00, 9:30, 10:15, 10:30, 11:00, 12:00, 12:30, 13:15, 13:30, 13:45, 14:15, 14:45, 15:30, 16:00, 16:30, 17:00, 17:30, 20:00 8:45, 9:45, 10:00, 10:15, 10:45, 11:45, 12:45, 13:00, 13:30, 14:30, 15:00, 15:45, 16:15, 16:45, 17:15, 19:45
मिरी / वटवटे 8:45, 17:30 12:00
वटवटे (Watwate) 17:30 7:15
ओझोचीवाडी / कोबाळे 18:30, 19:15 8:00, 8:15
वडापूर (डोणगाव) 7:00, 10:00, 13:00, 14:00, 17:00, 18:00, 19:30 9:45, 12:30, 13:45, 14:45, 16:45, 18:30
कुर्डुवाडी 6:15, 6:45, 8:30, 9:15, 9:30, 10:00, 10:30, 11:30, 12:00, 13:15, 14:15, 14:45, 15:30, 16:00, 16:30, 17:00, 17:45, 18:15, 19:30, 21:00 8:00, 9:00, 9:45, 10:15, 11:00, 11:45, 13:00, 13:30, 14:00, 15:00, 16:15, 17:00, 17:15, 17:30, 18:00, 19:00, 20:00
नळदुर्ग दर तासाला शटल सेवा 07:30 ते 18:30 दर तासाला शटल सेवा 09:00 ते 20:00

लक्षात ठेवा: बस च्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता असते त्यामुळे प्रवासापूर्वी MSRTC पोर्टल किंवा स्थानिक एस टी डेपोमध्ये चौकशी करा.


Solapur Bus Stand Time Table PDF




solapur st bus stand

solapur bus depo

solapur depot

solapur depo


बस तिकीट दरात सवलत:

  • महिलांना एस टी प्रवासासाठी 50 टक्के सवलत आहे.
  • 65 ते 75 वर्ष वयोगटातील व्यक्तींना एस टी प्रवासात 50 टक्के सवलत आहे.
  • 75 वर्षावरील व्यक्तींना मोफत एस टी प्रवास आहे.

प्रवाशांना उपयुक्त माहिती:


सोलापूर एसटी स्थानकातून सुटणाऱ्या बसेस आणि त्यांची वैशिष्टये

बसचे नाव श्रेणी बस चे वैशिष्ट्य
लालपरी साधी बस (Ordinary) ग्रामीण भागासाठी
शिवनेरी आरामदायी (Volvo) आरामदायी आणि अत्यंत सुखद प्रवास
शिवशाही मध्यम-आरामदायी (AC) परवडणाऱ्या दरात लांब पल्ल्यासाठी
शिवाई इलेक्ट्रिक प्रदूषणमुक्त बॅटरीवर चालणारी
विठाई भक्ती सेवा पंढरपूरच्या वारीसाठी किंवा धार्मिक स्थळांसाठी

प्रवाशांना महत्त्वाची सूचना:

  • एसटीच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो त्यामुळे प्रवाशांना विनंती आहे की प्रवासापूर्वी बस स्थानकात गाड्यांच्या वेळापत्रकाची खात्री करावी
  • गणपती, शिमगा, तसेच मे महिन्याच्या सुट्टीत जादा एसटी बसेस सोडल्या जातात.
  • एसटीमध्ये एक व्यक्तीला 15 किलोपर्यंत सामान मोफत नेता येते परंतु सामान जास्त असेल तर सामान शुल्क (Luggage Charges) भरावे लागू शकते.

सोलापूर बस आगारातील उपलब्ध सुविधा

  1. रा.प. बसचे वेळापत्रक
  2. सदर बस स्थानकात पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.
  3. सदर बस स्थानकात उपाहारगृह उपलब्ध आहे.
  4. सदर बस स्थानकात स्वच्छतागृह उपलब्ध आहे.
  5. बस ची वाट बघण्यासाठी प्रतीक्षा कक्ष देखील उपलब्ध आहे.
  6. चौकशी कक्ष
  7. दुचाकी वाहन तळ
  8. जर तुम्हाला काही तक्रार करावयाची असेल तर ती सुविधा देखील उपलब्ध आहे.(उदा. स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, उपहार गृह, कर्मचाऱ्यांमार्फत गैरवर्तणूक इत्यादी)
  9. सुचना पुस्तिका
  10. चहा/शीतपेय दुकाने
  11. पुस्तक दुकान
  12. आरक्षण सुविधा
  13. वजन काटा
  14. सीसीटीव्ही
  15. व्हील चेअर
  16. रिक्षा सुविधा: बस स्थानकाच्या बाहेर 24 तास रिक्षा सुविधा उपलब्ध असते.

सोलापूर एसटी स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी खालील गोष्टींचा समावेश केलेला आहे. जेणेकरून प्रवास करताना प्रवाशांचा गोंधळ उडणार नाही.


वेळापत्रक फलक


यामध्ये तुम्हाला खालील माहिती मिळेल.

  • गाड्या सुटण्याची वेळ: आगारातून बस सुटण्याचौ तसेच शेवटच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ याची माहिती मिळेल.
  • बस मार्ग: एखादी बस कुठल्या मार्गाने जाणार नाही.
  • गाडीचा प्रकार: लालपरी, शिवशाही, विठाई, हिरकणी, शिवनेरी, स्लीपर आहे.

फलाट क्रमांक

  • तुमची बस कुठल्या फलाट क्रमांकावर लागणार आहे याची माहिती दिलेली आहे. यामुळे शिवाच्या क्षणी प्रवाशांची पळापळ होणार नाही.

चौकशी खिडकी

  • जर तुम्हाला बस वेळापत्रकात काही समजले नाही तर तुम्ही चौकशी खिडकीवर जाऊन विचारू शकता.
  • तुमची बस सध्या कुठे आहे हे तुमची विचारू शकता.
  • तुमच्या गाडीला उशीर झाला असेल तर तुम्ही चौकशी खिडकीवर विचारू शकता.
  • जादा गाड्या सोडल्या आहेत का हे विचारू शकता.

आरक्षण खिडकी

  • लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तुम्ही आरक्षण खिडकीवर जाऊन तिकीट बुकिंग करू शकता.
  • तुम्ही स्मार्ट कार्ड काढू शकता किंवा त्याचे नूतनीकरण करू शकता.
  • एसटी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रवासी योजनांची माहिती मिळवू शकता. (उदा. महिला सन्मान योजना, जेष्ठ नागरिक सवलत योजना इत्यादी)

डिजिटल स्क्रीन

  • बस स्थानकात डिजिटल स्क्रीन आहे ज्यावर तुम्ही सुटणाऱ्या बसेस आणि त्यांची वेळ बघू शकता.

सूचना फलक

  • एखाद्या मार्गावरचा रस्ता खराब असल्याने किंवा रस्त्याच्या कामामुळे बसचा मार्ग बदलला असल्यास त्याची सूचना या सूचना फलकावर बघू शकता.
  • एसटी महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या नवीन योजनांची माहिती येथे बघू शकता.
  • बस डेपो व्यवस्थापक किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक तुम्ही येथे बघू शकता.

सोलापूर बस स्थानक: फलाट क्रमांक आणि मार्ग

फलाट क्रमांक प्रमुख मार्ग / ठिकाणे
1 ते 3 पुणे, स्वारगेट, पिंपरी-चिंचवड (विनाथांबा आणि शिवशाही)
4 ते 6 मुंबई, ठाणे, बोरीवली, दादर, मंत्रालय
7 ते 9 कोल्हापूर, सांगली, मिरज, रत्नागिरी
10 ते 12 तुळजापूर, उस्मानाबाद (धाराशिव), औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
13 ते 15 बार्शी, लातूर, नांदेड, परभणी
१६ ते १८ विजापूर (विजयपुरा), हुबळी, बेळगाव, बेंगलोर
19 ते 21 अक्कलकोट, गाणगापूर
22 ते 24 पंढरपूर, सांगोला, जत
25 ते 27 हैदराबाद, उमरगा, झहीरबाद
28 + ग्रामीण भागातील फेऱ्या

लक्षात ठेवा: काही वेळा सणासुदीच्या काळात बस स्थानकातील गर्दीमुळे ज्या फलाट क्रमांकावर बस लागणार असेल तो फलाट क्रमांक बदलू शकतो त्यामुळे प्रत्यक्ष बसस्थानकावर गेल्यावर डिजिटल फलक किंवा चौकशी कक्षात एकदा खात्री करून घ्या.




© 2026 All Rights Reserved