ST Mahamandal Portal

Ichalkaranji Bus Stand Time Table - बस तिकीट दर | बस तिकीट सवलत


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इचलकरंजी बस स्थानकातून सुटणाऱ्या सर्व एसटी बसेस ची माहिती खाली दिलेली आहे. यामध्ये बस स्थानकातून सुटणाऱ्या बसेस चे नाव, बस चा मार्ग, बस ची वेळ, फलाट क्रमांकावर लागणाऱ्या गाड्या, बस स्थानकावरील सुविधा याची सविस्तर माहिती दिलेली आहे.


ichalkaranji bus stand time table


Ichalkaranji ST Stand Time Table - इचलकरंजी बस स्थानक वेळापत्रक


सूचना: पुढील 1 तासात सुटणाऱ्या एस टी बसेसच्या वेळा हिरव्या रंगात दाखवल्या आहेत.


बस मार्ग बस सुटण्याच्या वेळा जाणाऱ्या एकूण बसेस
निपाणी 5:00, 5:30, 6:00, 6:30, 7:00, 8:15, 9:00, 9:45, 10:30, 10:45, 11:15, 11:30, 11:45, 12:00, 12:15, 12:30, 12:45, 13:10, 13:15, 13:30, 13:50, 14:10, 14:20, 14:30, 15:00, 15:10, 15:20, 15:30, 15:45, 16:00, 16:15, 17:00, 17:30, 17:45, 18:45, 19:15 36
चिक्कोडी (केडरी/ननादी मार्गे) 5:30, 5:45, 6:00, 6:30, 7:00, 7:30, 7:45, 8:00, 8:45, 9:20, 10:00, 10:30, 10:45, 11:30, 11:45, 12:00, 12:15, 12:45, 13:00, 13:30, 14:00, 14:45, 15:30, 16:00, 17:00, 17:45, 18:15 27
चिक्कोडी (सदलगा मार्गे) 6:00, 7:15, 9:00, 9:30, 10:00, 10:30, 12:00, 12:45, 13:30, 14:00, 14:45, 15:45, 16:30, 17:00, 17:30, 19:30 16
बागलकोट 5:45, 6:30, 7:00, 7:30, 8:00, 10:00, 10:45, 12:15, 13:00, 16:00 10
बेळगाव (निपाणी मार्गे) 5:00, 5:30, 6:30, 7:00, 14:15 5
बेळगाव (चिक्कोडी मार्गे) 9:20, 10:30, 12:30, 13:30 4
रायबाग 6:00, 7:15, 9:30, 12:00, 12:45, 14:45, 15:45 7
कलबुर्गी 6:00 1
होस्पेट 7:00 1
यादगीर 7:00 1
गंगावती 7:45 1
हुबळी 5:30, 6:00, 7:45, 12:00 4
दावणगिरी 5:00, 6:30 2
उळवी 10:30 1
इंडी 9:15, 12:15 2
मुद्देबिहाळ 5:30, 6:30 2
जमखंडी 12:45 1
बल्लारी 7:00 1
गुळेदगुड्डा 13:00 1

इचलकरंजी ते बस (ठिकाण) बस सुटण्याची वेळ जाणाऱ्या एकूण बसेस
पट्टणकोडोली 7:30, 8:15, 9:45, 11:10, 12:30, 14:15, 15:00, 16:10, 17:00, 18:30, 20:15 11
राणीबेन्नूर 20:30 1
रुई 6:00, 12:10 2
सांगरुळ 7:15 1
सांगवडे 11:00, 12:30, 20:15 3
सातवे सावर्डे 8:20, 10:45, 12:30, 15:30, 18:10 5
शिरढोण 7:40, 8:30, 9:45, 11:35, 12:00, 12:15, 16:15, 17:15, 19:00, 19:45, 20:30, 21:20 12
ताळंदगे 16:00 1
तारदाळ 6:30, 8:10, 9:15, 11:25, 12:00, 12:45, 15:15, 19:00 8
वाठार 7:00, 7:30, 8:00, 10:10, 10:30, 10:45, 13:30, 16:45, 17:30, 19:30, 20:35 11
यादगिरी 7:45 1
गारगोटी 9:45, 16:00, 21:00 3
हिंजवडी 5:00 (दर सोमवारी) 1 (Weekly)
हुबळी 6:30, 7:30, 8:30, 13:30 4
हुपरी 7:15, 18:15, 21:40 3
इस्लामपूर 9:45, 10:45, 12:00, 12:40, 14:00, 14:15, 15:00, 16:00 8
जमखंडी 8:15, 13:00, 14:30 3
जत 6:15, 11:30, 19:15 3
जयसिंगपूर सकाळी 5:25 ते रात्री 9:15 (दर 30 मिनिटांनी, नांदणी मार्गे) दर 30 मिनिटांनी
जोतिबा 7:45, 8:50, 14:05 3
कागल सकाळी 9:05 ते रात्री 9:20 (दर 15-30 मिनिटांनी) दर 15-30 मिनिटांनी
कर्डगा 8:00 1
कवठे महांकाळ 10:45, 14:30, 16:00 3
कवठेसार 7:15, 8:30, 13:30 3
खारेपाटण 15:00 1
कोल्हापूर 00:15, 1:15, 2:15, 6:15, सकाळी 7:20 ते संध्याकाळी 7:00 (दर 20 मिनिटांनी), 21:05, 21:45, 22:15, 22:45, 23:50 नियमित फेऱ्या + 9 जादा
कुरुंदवाड 7:30, 8:55, 9:30, 10:10, 11:00, 12:00, 14:30, 15:55, 17:10, 19:40 10
लांजा 13:45 1
लातूर 9:30 1
मलकापूर 8:00, 12:00 2
माणगाव 8:15, 8:40, 9:35, 11:30, 12:15, 13:15, 15:15, 17:30, 18:10, 19:00, 20:40 11
म्हसवड 15:00 1
मुंबई सेंट्रल 9:30, 19:30 (कोल्हापूर मार्गे) 2
मिराज 8:00am ते 9:15pm सतत
नाशिक 9:00 1
निपाणी 7:45am ते 8:00pm (दर 20 मिनिटांनी) सतत
नृसिंहवाडी 9:00, 10:15, 11:30, 13:15, 14:15, 16:45, 18:15, 19:15 8
पलूस 8:45, 14:45, 20:00 3
पणजी 9:15 1
फलटण 14:30 1
स्वारगेट - पुणे 5:30, 8:00, 8:30, 11:30 4
पुणे - चिंचवड 13:30, 18:30 2
राधानगरी 8:15, 10:15, 12:00, 15:15, 20:15 5
रत्नागिरी 8:45, 9:00, 12:00 (पावस मार्गे) 3
गणपतीपुळे 8:00 1
सांगली 8:00am ते 9:15pm सतत सेवा
सावंतवाडी 9:20 1
शिर्डी 8:30, 8:10 (जादा), 18:40 (जादा) 3
सोलापूर 8:00, 8:30, 11:30, 13:00
जादा बसेस: 5:30, 7:00, 8:00, 9:00, 9:30, 10:00, 11:00, 12:00, 14:30
13
विजापूर 7:45 1
बत्तीस शिराळा 9:45 1
भादोले 20:20 1
बोरपाडळे 14:15, 18:00 2
चवरे 13:05, 18:45 2
चिखली (Chware) 9:45, 13:40, 17:15 3
दांडेली 10:30 1
दानोळी 8:00 1
दानवाड 5:45, 7:15, 12:30, 13:00, 15:15, 19:05 6
दत्तवाड 17:30 1
इरकल 6:30 1
कवठेसार 7:15, 8:30, 13:30 3
खडकलाट 8:00 1
खिद्रापूर 7:45, 9:50, 11:30, 14:30, 16:30, 18:20, 20:05 7
खोची 8:20, 15:50 2
कोडोली 15:30, 19:00, 20:00 3
कुंभोज (हातकणंगले मार्गे) 6:00, 7:00, 7:30, 8:00, 8:30, 9:00, 9:30, 10:00, 10:25, 11:00, 12:30, 13:30, 16:10, 16:30, 18:00, 18:30, 20:00 17
लक्ष्मीवाडी 7:45, 9:30, 16:30 3
नाईकबा 9:45 1
नेर्ली तामगाव 7:30 1
निळेवाडी 7:30 1
पारगाव 9:00, 10:30 2
पट्टणकोडोली 7:30, 8:15, 9:45, 11:10, 12:30, 14:15, 15:00, 16:10, 17:00, 18:30, 20:15 11
राणीबेन्नूर 20:30 1
रुई 6:00, 12:10 2
सांगरुळ 7:15 1
सांगवडे 11:00, 12:30, 20:15 3
सातवे सावर्डे 8:20, 10:45, 12:30, 15:30, 18:10 5
शिरढोण 7:40 ते 21:20 (12 विविध वेळा) 12
ताळंदगे 16:00 1
तारदाळ 6:30, 8:10, 9:15, 11:25, 12:00, 12:45, 15:15, 19:00 8
वाठार 7:00 ते 20:35 (11 विविध वेळा) 11
यादगिरी 7:45 1

Ichalkaranji Bus Stand Time Table PDF



ichalkaranji bus stand

ichalkaranji st stand time table

ichalkaranji bus timetable

ichalkaranji bus stand time table msrtc

बस तिकीट दरात सवलत:

  • महिलांना एस टी प्रवासासाठी 50 टक्के सवलत आहे.
  • 65 ते 75 वर्ष वयोगटातील व्यक्तींना एस टी प्रवासात 50 टक्के सवलत आहे.
  • 75 वर्षावरील व्यक्तींना मोफत एस टी प्रवास आहे.

प्रवाशांना उपयुक्त माहिती:


एसटी स्थानकातून सुटणाऱ्या बसेस आणि त्यांची वैशिष्टये

बसचे नाव श्रेणी बस चे वैशिष्ट्य
लालपरी साधी बस (Ordinary) ग्रामीण भागासाठी
शिवनेरी आरामदायी (Volvo) आरामदायी आणि अत्यंत सुखद प्रवास
शिवशाही मध्यम-आरामदायी (AC) परवडणाऱ्या दरात लांब पल्ल्यासाठी
शिवाई इलेक्ट्रिक प्रदूषणमुक्त बॅटरीवर चालणारी
विठाई भक्ती सेवा पंढरपूरच्या वारीसाठी किंवा धार्मिक स्थळांसाठी

प्रवाशांना महत्त्वाची सूचना:

  • एसटीच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो त्यामुळे प्रवाशांना विनंती आहे की प्रवासापूर्वी बस स्थानकात गाड्यांच्या वेळापत्रकाची खात्री करावी
  • गणपती, शिमगा, तसेच मे महिन्याच्या सुट्टीत जादा एसटी बसेस सोडल्या जातात.
  • एसटीमध्ये एक व्यक्तीला 15 किलोपर्यंत सामान मोफत नेता येते परंतु सामान जास्त असेल तर सामान शुल्क (Luggage Charges) भरावे लागू शकते.

इचलकरंजी बस आगारातील उपलब्ध सुविधा

  1. रा.प. बसचे वेळापत्रक
  2. सदर बस स्थानकात पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.
  3. सदर बस स्थानकात उपाहारगृह उपलब्ध आहे.
  4. सदर बस स्थानकात स्वच्छतागृह उपलब्ध आहे.
  5. बस ची वाट बघण्यासाठी प्रतीक्षा कक्ष देखील उपलब्ध आहे.
  6. चौकशी कक्ष
  7. दुचाकी वाहन तळ
  8. जर तुम्हाला काही तक्रार करावयाची असेल तर ती सुविधा देखील उपलब्ध आहे.(उदा. स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, उपहार गृह, कर्मचाऱ्यांमार्फत गैरवर्तणूक इत्यादी)
  9. सुचना पुस्तिका
  10. चहा/शीतपेय दुकाने
  11. पुस्तक दुकान
  12. आरक्षण सुविधा
  13. वजन काटा
  14. सीसीटीव्ही
  15. व्हील चेअर

इचलकरंजी एसटी स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी खालील गोष्टींचा समावेश केलेला आहे. जेणेकरून प्रवास करताना प्रवाशांचा गोंधळ उडणार नाही.


वेळापत्रक फलक


यामध्ये तुम्हाला खालील माहिती मिळेल.

  • गाड्या सुटण्याची वेळ: आगारातून बस सुटण्याचौ तसेच शेवटच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ याची माहिती मिळेल.
  • बस मार्ग: एखादी बस कुठल्या मार्गाने जाणार नाही.
  • गाडीचा प्रकार: लालपरी, शिवशाही, विठाई, हिरकणी, शिवनेरी, स्लीपर आहे.

फलाट क्रमांक

  • तुमची बस कुठल्या फलाट क्रमांकावर लागणार आहे याची माहिती दिलेली आहे. यामुळे शिवाच्या क्षणी प्रवाशांची पळापळ होणार नाही.

चौकशी खिडकी

  • जर तुम्हाला बस वेळापत्रकात काही समजले नाही तर तुम्ही चौकशी खिडकीवर जाऊन विचारू शकता.
  • तुमची बस सध्या कुठे आहे हे तुमची विचारू शकता.
  • तुमच्या गाडीला उशीर झाला असेल तर तुम्ही चौकशी खिडकीवर विचारू शकता.
  • जादा गाड्या सोडल्या आहेत का हे विचारू शकता.

आरक्षण खिडकी

  • लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तुम्ही आरक्षण खिडकीवर जाऊन तिकीट बुकिंग करू शकता.
  • तुम्ही स्मार्ट कार्ड काढू शकता किंवा त्याचे नूतनीकरण करू शकता.
  • एसटी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रवासी योजनांची माहिती मिळवू शकता. (उदा. महिला सन्मान योजना, जेष्ठ नागरिक सवलत योजना इत्यादी)

डिजिटल स्क्रीन

  • बस स्थानकात डिजिटल स्क्रीन आहे ज्यावर तुम्ही सुटणाऱ्या बसेस आणि त्यांची वेळ बघू शकता.

सूचना फलक

  • एखाद्या मार्गावरचा रस्ता खराब असल्याने किंवा रस्त्याच्या कामामुळे बसचा मार्ग बदलला असल्यास त्याची सूचना या सूचना फलकावर बघू शकता.
  • एसटी महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या नवीन योजनांची माहिती येथे बघू शकता.
  • बस डेपो व्यवस्थापक किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक तुम्ही येथे बघू शकता.

इचलकरंजी बस स्थानक: फलाट आणि मार्ग (जाणाऱ्या गाड्या)

फलाट क्र. 1
पुणे 05:30, 06:00, 07:00, 08:30, 10:00, 11:30
चिपळूण 07:30
मुंबई 09:30, 19:30 कोल्हापूर मार्गे
शिर्डी 06:30, 08:00
वल्लभनगर 13:30, 16:30
नाशिक 09:00

फलाट क्र. 2
छ. संभाजीनगर 06:30, 17:30
सोलापूर 05:30, 06:00, 07:00, 08:30, 10:00, 13:00
लातूर 09:30
जत 06:15, 11:30, 18:15

फलाट क्र. 3
फलटण 14:30
म्हसवड 01:30
आटपाडी 13:45, 15:45, 18:15
पलूस 09:45, 14:45, 16:45

फलाट क्र. 4
विजापूर 05:30, 09:30, 12:30

फलाट क्र. 5
कागल 06:30 ते 20:15 पर्यंत (प्रत्येक 20 मिनिटांनंतर)
पट्टणकोडोली-हुपरी मार्गे 21:00

फलाट क्र. 6
कवठेसार 08:30, 16:20, 18:20, 20:30
कुंभोज हातकणंगले मार्गे 06:15, 08:00, 10:00, 12:30, 14:30

फलाट क्र. 7
वाठार 07:00, 09:30, 11:30, 17:00
निलेवाडी / बोरपाडले 07:30, 12:00, 14:20
वारणा कोडोली 08:40, 09:00, 13:00, 13:30
सातवे सावर्डे 08:25, 12:30, 15:30, 18:10 (थेरगाव मुक्काम)

फलाट क्र. 8
मलकापूर 12:00, 15:00
इस्लामपूर 09:45, 11:00, 11:45, 13:45, 14:00, 15:00, 16:00
बत्तीस शिराळा 15:15
नरंदे 19:50
मौजे तासगाव 10:00, 16:30
भादोले 20:20
लक्ष्मीवाडी 09:30, 19:40

फलाट क्र. 9
कोल्हापूर 05:30, 06:00, 06:20, 06:45 व सकाळी 07:20 पासून सायं. 19:30 प्रत्येक 20 मिनिटाला
रात्रीच्या वेळा 19:45, 20:00, 20:30, 21:05, 21:15, 21:45

फलाट क्र. 10
जोतिबा 08:45 (यात्रेसाठी ज्यादा गाड्या सोडण्यात येतील)

फलाट क्र. 11
रत्नागिरी 06:45, 09:15
राधानगरी 15:15
लिंगाचीवाडी 15:45
वाळवा 16:15
आजरा 07:00

फलाट क्र. 12
नृसिंहवाडी 07:30, 08:00, 09:20, 10:00, 10:45, 11:00, 11:45, 13:30, 14:30, 15:00, 16:15, 18:20, 19:15
कुरुंदवाड 12:00, 16:45
कागलवाड 09:20
शिरगुप्पी 07:15

फलाट क्र. 13
खिद्रापूर 07:50, 10:00, 11:30, 14:30, 16:30, मुक्काम: 18:20, 20:05
दानवाड 05:45, 07:15, 08:20, 12:30, 17:30

फलाट क्र. 14
तळंदगे 17:00
पट्टणकोडोली 08:15, 09:45
इंगळी 12:20, 20:50 मुक्काम

फलाट क्र. 15
नांदणीमार्गे जयसिंगपूर 06:00, 06:30, 07:10, 08:00, 09:10, 09:30, 10:00, 11:00, 12:00, 12:30
नांदणीमार्गे सांगली 14:00, 14:45, 16:00, 17:00, 18:00, 18:30
चंदूर 06:15, 08:30, 10:15, 11:50, 17:30, 20:20
हणबरवाडी, निपाणी, आजरा, बोरगाव, निपाणी 13:45
तासगाव, पणजी, निपाणी, आजरा 09:20

फलाट क्र. 16
हुबळी 05:30
सौदत्ती 05:30, 06:00, 07:45 (मंगळवारी), 12:00 (धारवाड)
बावचवाट 05:45, 06:30, 07:00, 07:30, 08:00, 10:00, 10:45, 12:15, 13:00, 13:15, 14:00
उचगाव/रांगोळी 10:30
वारणींगोळी 07:30
मणिकेश्वर 06:30
इतकल 06:30
गजेंद्रगड 08:00
निपाणी 08:00, 08:15, 09:00, 09:20, 09:45, 10:30, 11:15, 11:30, 11:45, 12:00, 12:10, 12:30, 12:45, 13:00, 13:15, 14:00 पासून 19:15 पर्यंत प्रत्येक अर्धा तासाला
बेळगाव 05:30 ते 14:15 प्रत्येक अर्धा तासाला



© 2026 All Rights Reserved