ST Mahamandal Portal

Ambajogai Bus Stand Timetable - वेळ, मार्ग, तिकीट दर

आम्ही खाली Ambajogai Bus Stand Time Table दिले आहे. ज्यामध्ये बस ची वेळ, बस चा मार्ग, बस चा प्रकार, प्रवास भाडे याचा समावेश केलेला आहे. जेणेकरून प्रवाशांना प्रवास करताना अंबेजोगाई बस स्थानकातून सुटणाऱ्या सर्व बसेस ची योग्य माहिती मिळेल.


ambajogai bus stand


Ambajogai Bus Stand Time table - अंबेजोगाई एस टी बस डेपो वेळापत्रक


सूचना: पुढील 1 तासात सुटणाऱ्या एस टी बसेसच्या वेळा हिरव्या रंगात दाखवल्या आहेत.



बस सुटण्याची वेळ जाणाऱ्या बसेस मार्ग
05:00, 05:30, 06:00, 06:30, 07:00, 07:30, 08:00, 08:30, 09:00, 09:30, 10:00, 10:15, 10:30, 11:30, 11:45, 12:00, 12:30, 13:00, 13:15, 13:30, 14:30, 15:00, 15:15, 16:00, 17:00, 17:30, 18:45, 19:15, 20:30 छत्रपती संभाजी नगर बीड गेवराई मार्ग
14:00 भगवानगड बीड गेवराई मार्ग
09:30, 21:15 जळगाव बीड गेवराई मार्ग
08:15 बुलढाणा बीड गेवराई मार्ग
07:45 यावल बीड गेवराई मार्ग
08:30, 14:30, 15:30, 16:30 जालना बीड गेवराई मार्ग
08:00 धुळे बीड गेवराई मार्ग
09:15, 11:00 शिर्डी केज - पाटोदा - जामखेड - आष्टी - नगर मार्ग
05:30, 08:15, 18:00 नाशिक केज - पाटोदा - जामखेड - आष्टी - नगर मार्ग
10:15 कल्याण केज - पाटोदा - जामखेड - आष्टी - नगर मार्ग
06:30 त्रंबकेश्वर (नाशिक) केज - पाटोदा - जामखेड - आष्टी - नगर मार्ग
08:00, 16:00, 18:15, 19:15 मुंबई (कुर्ला) केज - पाटोदा - जामखेड - आष्टी - नगर मार्ग
17:00, 19:45 बोरीवली केज - पाटोदा - जामखेड - आष्टी - नगर मार्ग
भिवंडी (कल्याण मार्ग) केज - पाटोदा - जामखेड - आष्टी - नगर मार्ग
07:45, 09:00 वसई (कल्याण - भिवंडी मार्ग) केज - पाटोदा - जामखेड - आष्टी - नगर मार्ग
08:30 खेड (पुणे) केज - पाटोदा - जामखेड - आष्टी - नगर मार्ग
10:30, 12:30 आळंदी (पुणे) केज - पाटोदा - जामखेड - आष्टी - नगर मार्ग
09:00 माणगाव (अ. नगर - स्वारगेट मार्गे) केज - पाटोदा - जामखेड - आष्टी - नगर मार्ग
09:15 चिपळूण (बार्शी मार्गे) केज - पाटोदा - जामखेड - आष्टी - नगर मार्ग
07:00, 07:15, 07:30, 07:45, 08:30, 08:45, 09:15, 09:30, 10:00, 11:30, 12:45, 20:30, 21:00, 21:34, 21:45, 23:15 पुणे पुणे
06:30, 07:45, 08:30, 13:30, 21:00 मुंबई (पनवेल) कळंब - बार्शी मार्गे
10:00 रत्नागिरी कळंब - बार्शी मार्गे
08:30, 13:30, 21:00 स्वारगेट (पुणे) कळंब - बार्शी मार्गे
09:30 कराड कळंब - बार्शी मार्गे
06:00, 07:15, 16:30, 19:15 कोल्हापूर कळंब - बार्शी मार्गे
06:30, 10:30 सातारा (मेढा) कळंब - बार्शी मार्गे
11:00 बारामती कळंब - बार्शी मार्गे
12:30 बार्शी कळंब - बार्शी मार्गे
07:45 शिराळा कळंब - बार्शी मार्गे
06:00, 08:30, 13:00, 14:15, 15:15, 16:30, 17:00, 19:15 पंढरपूर कळंब - बार्शी मार्गे
05:30, 17:45 चंद्रपूर परळी - परभणी - हिंगोली - कळमनुरी मार्ग
07:30, 19:45 नागपूर परळी - परभणी - हिंगोली - कळमनुरी मार्ग
09:00, 10:00, 11:00, 11:45, 22:15 अमरावती परळी - परभणी - हिंगोली - कळमनुरी मार्ग
18:30 कंधार परळी - परभणी - हिंगोली - कळमनुरी मार्ग
13:00 अकोला परळी - परभणी - हिंगोली - कळमनुरी मार्ग
07:30, 13:45, 17:45, 19:30 पुसद परळी - परभणी - हिंगोली - कळमनुरी मार्ग
14:00, 14:30 वसमत परळी - परभणी - हिंगोली - कळमनुरी मार्ग
01:30, 02:00, 07:15, 10:00, 14:00, 16:30, हिंगोली परळी - परभणी - हिंगोली - कळमनुरी मार्ग
06:30, 09:00, 12:30 मेहकर परळी - परभणी - हिंगोली - कळमनुरी मार्ग
12:15, 14:30, 15:15, 18:15 जिंतूर परळी - परभणी - हिंगोली - कळमनुरी मार्ग
06:00, 09:15, 11:00 कळमनुरी परळी - परभणी - हिंगोली - कळमनुरी मार्ग
11:30, 16:30 पाथरी परळी - परभणी - हिंगोली - कळमनुरी मार्ग
09:30 माहूर परळी - परभणी - हिंगोली - कळमनुरी मार्ग
00:30 उमरखेड परळी - परभणी - हिंगोली - कळमनुरी मार्ग
04:30, 05:45, 07:45, 09:00, 10:00, 15:15 नांदेड परळी - परभणी - हिंगोली - कळमनुरी मार्ग
08:00, 09:00 सेलू (सोनपेठ मार्गे) परळी - परभणी - हिंगोली - कळमनुरी मार्ग
14:30 मानवत परळी - परभणी - हिंगोली - कळमनुरी मार्ग
0:15, 10:00, 12:30 रिसोड परळी - परभणी - हिंगोली - कळमनुरी मार्ग
10:00, 16:00 माजलगाव (आड्स मार्गे) परळी - परभणी - हिंगोली - कळमनुरी मार्ग
05:00, 05:30, 13:45, 16:30 गंगाखेड परळी - परभणी - हिंगोली - कळमनुरी मार्ग
09:00, 10:15, 11:45, 12:45, 13:45, 14:45, 15:45, 16:45, 18:30 माजलगाव (परळी मार्गे) परळी - परभणी - हिंगोली - कळमनुरी मार्ग
सकाळी 06:00 ते रात्री 08:00 (दर अर्ध्या तासाला बस) परभणी
सकाळी 06:00 ते रात्री 09:00 (दर अर्ध्या तासाला बस) परळी
08:30, 21:30 हैद्राबाद लातूर मार्गे
13:30 अक्कलकोट लातूर मार्गे
06:30, 10:30, 13:30 कलबुर्गी (गुलबर्गा) लातूर मार्गे
09:30 जत लातूर मार्गे
16:30 औसा लातूर मार्गे
06:30, 12:15, 13:30, 14:15 निलंगा लातूर मार्गे
सकाळी 06:00 ते रात्री 09:00 (दर अर्ध्या तासाला बस) लातूर
17:45 देगलूर अहमदपूर मार्ग
14:30 मुखेड अहमदपूर मार्ग
13:30, 14:15, 15:00 उदगीर अहमदपूर मार्ग
सकाळी 05:30 ते रात्री 07:15 (दर अर्ध्या तासाला बस) अहमदपूर
सकाळी 06:45 ते रात्री 08:15 (दर अर्ध्या तासाला बस) धारू
06:30, 07:15, 12:30, 15:15, 22:30 लातूर तुळजापूर मार्ग
08:15 धाराशिव मुरुड मार्गे
14:15 सोलापूर येरमाळा धाराशिव मार्गे
06:00, 10:30, 16:30 लातूर वांगदरी मार्गे
19:15 वांगदरी (मुक्कामी)
07:00, 07:45 तडोळा राडी मार्गे
15:00 तडोळा आपेगाव मार्गे
07:00, 13:00, 17:15 माटेगांव
08:00, 16:00 सौदना (नायगाव)
07:15, 08:00, 09:00, 10:00, 12:00, 13:00, 14:00, 15:00, 16:00, 18:00 मुरुड
07:45, 09:45, 13:30, 15:00, 17:30 आपेगाव (अंजनपूर)
11:00 तांदुळजा
17:15, 20:00 मोहा
06:30, 13:30, 17:15 धानोरा पाटोदा मार्गे
08:00, 14:00 सिरसाळा भावठाणा मार्गे
08:30, 10:30, 13:30, 15:30 मोरफळी येल्डा मार्गे
13:30, 15:30 मोरफळी (येल्डा गावठाण)
07:30, 10:15, 13:30, 16:30, 19:15 सोनवळा (मुक्कामी)
06:30, 17:30 वाघाळा
06:00 वरवटी
06:30, 17:30 सुगाव
09:00, 15:00 मांडेखेल
06:00, 15:15 परळी साकोड मार्गे
09:00, 14:30 सरसाळा बोधेगाव मार्गे
07:45, 15:15, 20:00 धसवाडी (उजनी मुक्काम)
07:45, 10:15, 17:00, 19:30 पट्टीवडगाव (मुक्कामी)
07:00, 08:30 16:00, लिंबगाव
09:30, 11:45, 13:00, 14:00, 20:00 तळेगाव (मुक्कामी)
07:45, 15:15, 20:00 उजनी (मुक्कामी)
08:00, 14:45, 17:15 वाला (कामखेडा)
19:30 अंजनपूर (मुक्कामी)
06:30, 17:30 राक्षसवाडी
08:00 बिटरगाव

ambajogai bus stand time table

Ambajogai Bus Stand Time Table PDF



ambajogai st bus depot

ambajogai st bus stand

ambajogai bus stand

प्रवाशांना उपयुक्त माहिती:


एसटी स्थानकातून सुटणाऱ्या बसेस आणि त्यांची वैशिष्टये

बसचे नाव श्रेणी बस चे वैशिष्ट्य
लालपरी साधी बस (Ordinary) ग्रामीण भागासाठी
शिवनेरी आरामदायी (Volvo) आरामदायी आणि अत्यंत सुखद प्रवास
शिवशाही मध्यम-आरामदायी (AC) परवडणाऱ्या दरात लांब पल्ल्यासाठी
शिवाई इलेक्ट्रिक प्रदूषणमुक्त बॅटरीवर चालणारी
विठाई भक्ती सेवा पंढरपूरच्या वारीसाठी किंवा धार्मिक स्थळांसाठी

प्रवाशांना महत्त्वाची सूचना:

  • एसटीच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो त्यामुळे प्रवाशांना विनंती आहे की प्रवासापूर्वी बस स्थानकात गाड्यांच्या वेळापत्रकाची खात्री करावी
  • गणपती, शिमगा, तसेच मे महिन्याच्या सुट्टीत जादा एसटी बसेस सोडल्या जातात.
  • एसटीमध्ये एक व्यक्तीला 15 किलोपर्यंत सामान मोफत नेता येते परंतु सामान जास्त असेल तर सामान शुल्क (Luggage Charges) भरावे लागू शकते.

अंबाजोगाई बस आगारातील उपलब्ध सुविधा

  1. रा.प. बसचे वेळापत्रक
  2. सदर बस स्थानकात पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.
  3. सदर बस स्थानकात उपाहारगृह उपलब्ध आहे.
  4. सदर बस स्थानकात स्वच्छतागृह उपलब्ध आहे.
  5. बस ची वाट बघण्यासाठी प्रतीक्षा कक्ष देखील उपलब्ध आहे.
  6. चौकशी कक्ष
  7. दुचाकी वाहन तळ
  8. जर तुम्हाला काही तक्रार करावयाची असेल तर ती सुविधा देखील उपलब्ध आहे.(उदा. स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, उपहार गृह, कर्मचाऱ्यांमार्फत गैरवर्तणूक इत्यादी)
  9. सुचना पुस्तिका
  10. चहा/शीतपेय दुकाने
  11. पुस्तक दुकान
  12. आरक्षण सुविधा
  13. वजन काटा
  14. सीसीटीव्ही
  15. व्हील चेअर

अंबाजोगाई एसटी स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी खालील गोष्टींचा समावेश केलेला आहे. जेणेकरून प्रवास करताना प्रवाशांचा गोंधळ उडणार नाही.


वेळापत्रक फलक


यामध्ये तुम्हाला खालील माहिती मिळेल.

  • गाड्या सुटण्याची वेळ: आगारातून बस सुटण्याचौ तसेच शेवटच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ याची माहिती मिळेल.
  • बस मार्ग: एखादी बस कुठल्या मार्गाने जाणार नाही.
  • गाडीचा प्रकार: लालपरी, शिवशाही, विठाई, हिरकणी, शिवनेरी, स्लीपर आहे.

फलाट क्रमांक

  • तुमची बस कुठल्या फलाट क्रमांकावर लागणार आहे याची माहिती दिलेली आहे. यामुळे शिवाच्या क्षणी प्रवाशांची पळापळ होणार नाही.

चौकशी खिडकी

  • जर तुम्हाला बस वेळापत्रकात काही समजले नाही तर तुम्ही चौकशी खिडकीवर जाऊन विचारू शकता.
  • तुमची बस सध्या कुठे आहे हे तुमची विचारू शकता.
  • तुमच्या गाडीला उशीर झाला असेल तर तुम्ही चौकशी खिडकीवर विचारू शकता.
  • जादा गाड्या सोडल्या आहेत का हे विचारू शकता.

आरक्षण खिडकी

  • लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तुम्ही आरक्षण खिडकीवर जाऊन तिकीट बुकिंग करू शकता.
  • तुम्ही स्मार्ट कार्ड काढू शकता किंवा त्याचे नूतनीकरण करू शकता.
  • एसटी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रवासी योजनांची माहिती मिळवू शकता. (उदा. महिला सन्मान योजना, जेष्ठ नागरिक सवलत योजना इत्यादी)

डिजिटल स्क्रीन

  • बस स्थानकात डिजिटल स्क्रीन आहे ज्यावर तुम्ही सुटणाऱ्या बसेस आणि त्यांची वेळ बघू शकता.

सूचना फलक

  • एखाद्या मार्गावरचा रस्ता खराब असल्याने किंवा रस्त्याच्या कामामुळे बसचा मार्ग बदलला असल्यास त्याची सूचना या सूचना फलकावर बघू शकता.
  • एसटी महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या नवीन योजनांची माहिती येथे बघू शकता.
  • बस डेपो व्यवस्थापक किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक तुम्ही येथे बघू शकता.

अंबाजोगाई बस आगारातील सोयी-सुविधा

  • सदर बस स्थानकात पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह उपलब्ध आहे.
  • सदर बस स्थानकात उपहार गृह सुद्धा उपलब्ध आहे.
  • जर तुम्हाला काही तक्रार करावयाची असेल तर ती सुविधा देखील उपलब्ध आहे. (उदा. स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, उपहार गृह, कर्मचाऱ्यांमार्फत गैरवर्तणूक इत्यादी)
  • बस ची वाट बघण्यासाठी प्रतीक्षा कक्ष देखील उपलब्ध आहे.

अंबाजोगाई बस स्थानक फलाट क्रमांक आणि सुटणाऱ्या गाड्या

फलाट क्रमांक मार्गाचे नाव (Destination) प्रमुख शहरे/गावे
फलाट 1 परळी / परभणी मार्ग परळी, गंगाखेड, पालम, परभणी
फलाट 2 लातूर मार्ग रेणापूर, लातूर, उदगीर, अहमदपूर
फलाट 3 पुणे / मुंबई / नगर मार्ग पुणे (शिवाजीनगर/स्वारगेट), मुंबई, अहमदनगर
फलाट 4 बीड / औरंगाबाद मार्ग धारूर, बीड, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
फलाट 5 सोलापूर मार्ग कळंब, धाराशिव (उस्मानाबाद), सोलापूर, तुळजापूर
फलाट 6 नांदेड मार्ग नांदेड, कंधार, लोहा, अहमदपूर
फलाट 7-8 ग्रामीण फेऱ्या घाटनांदूर, पाटोदा, केज आणि स्थानिक गावे



© 2026 All Rights Reserved