ST Mahamandal Portal

Sangli Bus Stand Time Table - तिकीट दर आणि बसच्या वेळांची संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सांगली बसस्थानकातून सुटणाऱ्या एसटी बस वेळापत्रकाची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. यामध्ये बस चे नाव, बस मार्ग, बस सुटण्याची वेळ, सांगली बस स्थानक संपर्क क्रमांक, बसस्थानकाचा पत्ता याचा समावेश केलेला आहे.


sangli bus stand


Sangli Bus Stand Time Table MSRTC - सांगली एस टी बसस्थानक वेळापत्रक

सूचना: पुढील 1 तासात सुटणाऱ्या एस टी बसेसच्या वेळा हिरव्या रंगात दाखवल्या आहेत.


बस मार्ग बस सुटण्याची वेळ जाणाऱ्या एकूण बसेस
मुंबई सेंट्रल 8:00 (परळ), 10:15, 10:45, 11:55, 12:15, 21:00 (स्लीपर), 21:30 7
बोरीवली 9:00 1
ठाणे 1:50 1
भोईसर 20:00 (स्लीपर) 1
शिर्डी 5:45 (पुणे), कोपरगाव 6:30 (बारामती) 2
नाशिक 5:30, 6:30, 7:20, 7:30, 8:15, 10:30, 11:30, 16:45, 17:45 9
छत्रपती संभाजीनगर 6:15 (पुणे), 7:30 (बारामती), 8:15 (बारामती), 9:00 (बीड), 9:15 (पुणे), 9:30 (बारामती), 10:00 (शिवशाही), 18:15 (बीड) 8
दापोली 6:30, 11:30, 13:30, 21:30 4
चिपळूण 7:30 1
गुहागर 17:00 1
मंडणगड 8:15 1
श्रीवर्धन 7:15 1
महाबळेश्वर 6:30, 12:30 2
स्वारगेट (शिवशाही) 5:30, 6:00, 6:30, 7:00, 7:30, 8:00, 8:30, 9:00, 9:30, 10:00, 10:30, 11:00, 11:30, 12:00, 12:30, 13:00 (चिंचवड), 13:30, 14:00, 14:30, 15:00, (चिंचवड) 15:30, 16:00, 16:30, 17:00, 18:00, 18:30, 19:00, 20:00, 22:30, 23:30 (चिंचवड) 30
पुणे (साधी परिवर्तन) 5:40, 7:10 (स्टेशन), 7:45, 8:00 (स्टेशन), 8:45, 9:00 (स्टेशन), 9:00 (जमखंडी), 12:15, 13:00 (स्टेशन), 13:15, 13:45 (स्टेशन), 14:00, 14:45 (स्टेशन) 15:30 (राजगुरुनगर), 15:45 (स्टेशन), 16:45 (स्टेशन), 17:45 (स्टेशन), 18:00, 00:15 (जमखंडी) 19
सातारा 6:45, 7:15, 7:45, 8:20, 8:45, 9:00, 9:20, 11:15, 12:15, 13:15, 15:15, 16:15, 16:45, 18:15, 19:45, 21:15 16
कराड 6:30, 7:30, 8:15, 9:00, 9:30, 10:00, 10:20, 10:30, 10:45, 11:00, 11:30, 12:30, 12:45, 13:00, 13:30, 14:15, 14:30, 15:00, 15:30, 16:45, 18:00, 18:20, 18:30 23
शिराळा 6:50, 8:10 (आंगाईवाडी), 10:15, 10:30, 10:45, 11:00, 11:15 (बावची गोटखिंडी), 11:30, 11:45, 12:15, 12:30, 13:15, 14:30 (आंगाईवाडी), 15:00, 16:30, 16:45, गोटखिंडी 9:50 (इस्लामपूर), 11:00 18
मसूर्चीवाडी 19:10 1
करंजवडे 19:15 1
येलूर 18:20 1
नाईकबा 8:00 1
हुपरी 9:10, 13:00 2
इस्लामपूर 10:15, 10:30, 10:45, 11:00, 11:45 (कोरेगाव), 11:30, 12:00, 12:40, 13:00, 13:30, 14:00, 14:20, 14:45, 15:15, 15:45, 16:15, 16:10, 16:30, 18:45, 19:00, 19:30 21
वाळवा 7:10, 8:10, 9:10, 10:10, 11:10, 12:10, 13:10, 14:10, 16:10, 17:10, 20:00 11
सोलापूर 6:30, 7:10 (मंगळवेढा), 7:20, 7:45, 8:15, 8:50, 9:00 (मंगळवेढा) 09:25, 10:00 (मंगळवेढा) 11:00, 11:30, 12:30, 13:15, 13:00 (जत), 13:45 (जत), 15:00, 15:15, 16:15, 17:00, 18:00, 18:45, 19:00 22
शेगाव 16:30 1
अक्कलकोट 00:15, 6:30, 9:45, 11:15, 11:45, 12:15, 13:15, 13:45, 14:15, 14:45, 15:00 11
अंबेजोगाई 8:30 1
लातूर 5:30, 7:45, 8:15, 9:20, 11:45, 12:15, 14:30, 21:00, 23:30 9
धाराशिव 2:00, 7:50, 10:00, 15:45, 22:00 5
हैद्राबाद 5:00, 19:30 2
परळी 10:15 1
परांडा 11:00 1
बार्शी 11:00, 13:15 2
नांदेड 6:20, 07:45, 8:15, 19:45, 21:50 5
बीड 7:30, 10:15, 21:00, 22:15 4
माजलगांव 8:00, 21:00, 22:00 3
गाणगापूर 11:15 1
तुळजापूर 6:00, 13:30, 15:00, 16:30, 18:00 5
मुरुम 11:45 1
हिंगोली 17:15 1
अकलूज 08:15 (तासगांव) 14:30 2
पंढरपूर 16:00 1
जालना 19:45 1
परभणी 9:20, 19:20 2
देवरुख 6:00 (मार्लेश्वर), 13:30 2
लांजा 14:30, 15:30 2
राजापूर 6:15, 11:45 2
रत्नागिरी 00:15, 6:45 (शिराळा), 13:15, 17:15, 18:15 5
पणजी 7:20 (मडगांव), 8:30 (कोल्हापूर) 2
निपाणी 10:45, 22:45, 23:30 3
विजयदुर्ग 8:15 1
राधानगरी 16:30 1
देवगड 7:30, 13:00 2
मालवण 12:15, 15:00 2
वेंगुर्ला 7:00, 11:00 2
सावंतवाडी 16:00 1
आदमापूर 16:00 1
गगनबावडा 13:45 1
जोतिबा 9:00, 14:30 2
कोल्हापूर (विना वाहक) 7:00, 7:30, 8:00, 8:30, 9:00, 9:30, 10:00, 10:30, 11:00, 11:30, 12:00, 12:30, 13:00, 13:30, 14:00, 14:30, 15:00, 15:30, 16:00, 16:30, 17:00, 18:00, 18:30, 19:00, 19:30, 20:00, 20:30, 21:00, 21:30 29
कोल्हापूर 6:45, 7:15, 7:45, 8:15, 8:45, 9:30, 10:30, 11:15, 12:00, 12:30, 13:15, 13:30, 13:45, 14:15, 14:30, 15:30, 16:20, 16:30, 17:00, 17:45, 18:45, 20:00, 20:30, 21:00 24
इचलकरंजी 6:45, 7:00, 7:15, 7:30, 8:00, 8:15, 8:30, 9:00, 9:15, 9:30, 9:45, 10:00, 10:15, 10:30, 10:45, 11:00, 11:15, 11:30, 11:45, 12:00, 12:30, 13:00, 13:15, 13:30, 13:45, 14:00, 14:30, 14:15, 15:00, 15:15, 15:30, 16:00, 16:15, 16:30, 16:45, 17:00, 17:15, 17:30, 17:45, 18:00, 18:30, 18:45, 19:00, 20:00, 20:30 45
कुरुंदवाड 6:00, 6:20 (दानोळी), 6:40, 7:00, 7:30, 7:50, 8:20, 8:40, 9:00, 9:40, 10:00, 10:15, 10:40 (खिद्रापूर) 11:00, 11:20, (टाकळी), 11:30, 11:40, 12:10, 12:30, 12:45, 14:30 (हसूर), 15:20, 15:40, 15:50, 16:00, 16:20, 17:00 (टाकळी), 17:20, 18:00, 18:00 (हसूर), 18:30, 19:00, 19:45, 20:45, 21:45 36
आलास 14:45, 17:00 2
कनवाड 18:30 1
तासगांव 7:00, 8:10, 11:45, 12:30, 14:15, 15:00, 15:30, 16:45, 18:05, 18:15, 19:00, 19:45, 20:00, 20:15, 20:20 15
घरनिकी 8:50 1
सावळज 13:00, 16:00 2
अंजनी 19:30 1
सावर्डे 19:00 1
मणेराजुरी 17:15 1
बाज 17:00 1
वाघोली 18:30 1
निमज 18:15 1
औंध 16:45 1
गोंदवले 14:30 1
विटा 7:50, 8:20, 8:50, 9:20, 9:50, 10:30, 11:00, 11:30, 11:45, 12:00, 12:15, 12:30, 12:45, 13:30, 14:00, 14:30, 15:15, 16:00, 16:30, 17:00, 18:00, 19:00, 19:30, 20:00, 21:00, 22:00, 23:00 27
बारामती 6:00, 7:45, 9:00 3
फलटण 12:15, 13:15, 14:15, 15:30 4
सांगली अहिल्यानगर 11:00, 11:30 2
महसवड 14:30, 15:30 2
अकलूज 8:20 (विटा मार्ग), 14:30 (सांगोला मार्ग) 2
आटपाडी 7:00, 7:30, 8:20, 9:30, 10:00, 10:30, 11:00, 11:30, 12:00, 12:30, 13:00, 13:30, 14:00, 14:30, 15:00, 15:30, 16:00, 16:30, 17:30, 18:00, 18:30, 19:30, 21:30 23
जत 6:15, 7:00, 7:15, 8:00, 9:00, 9:15, 9:30, 10:00, 10:30, 11:00, 11:15, 11:30, 11:45, 12:00, 12:30, 13:30, 13:45, 14:11, 14:30, 15:00, 15:30, 16:15, 16:30, 17:00, 17:30, 18:00, 18:30, 19:00, 19:15, 19:30, 20:30 31
कवठे महांकाळ 6:00, 9:15, 11:00, 11:15, 11:45, 12:20 (सोनी-भोसे), 13:30, 13:50, 14:20, 14:35, 14:45, 15:00, 16:00, 16:30 (सोनी-भोसे), 17:30 (देशिंग) 18:00, 20:00, 20:30, 20:45, 21:45 20
कुंडल 6:00, 6:30, (कडेगांव), 7:45, 8:45, (कडेगांव), 9:15, 9:35, 10:15, 10:35, 10:45, 11:15, 11:45 (अमणापूर), 12:15, 12:45, 13:15, 13:45, 14:30 (कडेगांव), 14:45, 15:15, 15:45, 16:05 (औंध), 16:45, 17:30 (शिरसगांव), 18:00, 18:20 (कडेगांव), 18:45 (चिंचणी), 19:05 (आळसंद), 20:15, 21:30 28
खटाव 17:30 1
करणगी 18:00 1
जमखंडी 15:00, 16:00 2
विजापूर 18:00 1
बेळगांव 9:00 1

फेरीचा मार्ग वेळ (जाता / येता) शेरा
पासून पर्यंत
मिरज मुंबई 7:30/18:00 लांब पल्ला
मिरज मुंबई 20:30/21:00 स्लीपर
मिरज बोरीवली 8:30/6:45 लांब पल्ला
मिरज ठाणे 9:15/6:45 लांब पल्ला
मिरज नाशिक 7:00/7:00, 10:15/8:45, 11:15/11:30, 6:00/13:45, 17:15/10:35 लांब पल्ला
मिरज छ.संभाजीनगर 7:00/7:30 लांब पल्ला
मिरज दापोली 6:00/9:45, 11:00/15:15, 15:00/7:30, 21:00 लांब पल्ला
मिरज कोपरगांव 6:00/6:00 लांब पल्ला
मिरज छ.संभाजीनगर उन्हाळी हंगाम 10:30/06:00 लांब पल्ला
मिरज बोरीवली उन्हाळी हंगाम 20:00/20:30 लांब पल्ला
मिरज पुणे स्टेशन 12:45/5:15 मध्यम लांब पल्ला
मिरज माखजन 13:00/6:30 मध्यम लांब पल्ला
मिरज स्वारगेट 14:15/7:00 साधी मध्यम लांब पल्ला
मिरज स्वारगेट 5:15/6:00, 6:15/8:00, 7:15/9:00, 8:15/10:00, 9:15/11:00, 10:15/18:00, 11:15/12:00, 13:15/13:00, 15:15/14:00, 16:15/15:00, 17:15/16:00, 18:15/17:00, 19:15/19:00, 21:45/22:30 शिवशाही मध्यम लांब पल्ला
मिरज सोलापूर 11:00/16:00 चालनीय
मिरज कोल्हापूर 5:45/7:30, 6:00/7:45, 6:15/7:15, 8:15/9:15, 10:15/11:15, 6:30/8:15, 7:00/8:45, 7:30/9:15, 7:45/9:30, 8:00/9:45, 8:30/10:15, 9:15/11:00, 9:00/10:45, 9:30/11:15, 9:45/11:00, 10:00/11:00, 10:15/20:00, 10:30/12:15, 11:0/12:45, 11:05/12:50, 11:15/13:00, 11:30/13:15, 12:00/13:45, 12:30/14:15, 13:15/15:15, 14:00/15:45, 14:15/16:00, 14:30/16:15, 14:45/16:30, 15:00/16:45, 15:00/17:00, 15:30/17:45, 16:00/17:45, 16:00/17:45, 16:05/17:50, 16:30/18:15, 16:45/18:30, 17:00/18:45, 17:30/19:15, 17:30/19:15, 18:00/19:45, 18:30/20:15, 18:45/20:00, 18:45/20:30, 19:00/20:45, 19:30/21:15 शटल
मिरज इचलकरंजी 6:15/7:15, 6:30/7:30, 7:00/8:00, 7:30/8:30, 8:00/9:00, 8:15/9:15, 8:30/9:30, 8:45/9:45, 9:00/9:50, 9:30/10:30, 10:00/11:00, 10:15/11:15, 10:20/11:20, 10:30/11:30, 10:45/11:45, 11:00/12:00, 11:30/12:30, 11:45/12:45, 12:00/13:00, 12:30/13:30, 13:00/14:00, 13:30/14:20, 13:40/14:45, 14:00/15:00, 14:15/15:15, 14:30/15:30, 14:45/15:45, 15:00/16:00, 15:30/16:20, 16:00/17:00, 16:15/17:15, 16:30/17:30, 17:00/18:00, 17:15/18:00, 17:30/18:30, 18:00/19:00, 18:15/19:15, 18:30/19:30, 19:15/20:15, 21:15/22:15 शटल
मिरज सलगरे 7:15/8:30, 8:00/9:15, 9:45/11:00, 10:30/12:00, 11:45/13:00, 12:30/13:45, 13:30/14:15, 14:00/15:15, 14:30/15:45, 15:00/16:15, 16:00/17:00, 17:00/18:15, 17:15/18:15, 19:15/20:15, 20:15/7:00, 20:20/6:00, 21:15/22:15
मिरज मणेराजुरी 7:00/8:15, 9:15/10:15, 11:15/12:15, 13:15/14:15, 16:15/17:15, 17:15/18:15, 20:00/6:00 ग्रामीण
मिरज जानराववाडी 8:00/9:05, 16:30/17:40, 18:50/7:00 ग्रामीण
मिरज शिंदेवाडी 9:00/10:00, 16:50/17:50 ग्रामीण
मिरज संतोषवाडी 19:15/6:45 ग्रामीण
मिरज मदभावी 7:15/8:45, 12:45/14:15, 15:45/17:05 ग्रामीण
मिरज चाबुकस्वारवाडी 8:45/10:15, 17:30/18:55 ग्रामीण
मिरज खटाव 18:30/5:50 ग्रामीण
मिरज जमगी 11:45/13:15, 19:30/6:45 ग्रामीण
मिरज शंभरगी 7:00/9:00, 19:00/6:00 ग्रामीण
मिरज शेडशाळ 8:45/9:45 ग्रामीण

लक्षात ठेवा: बस च्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता असते त्यामुळे प्रवासापूर्वी MSRTC पोर्टल किंवा स्थानिक एस टी डेपोमध्ये चौकशी करा.



Sangli Bus Stand Time Table PDF



sangli st bus stand

msrtc sangli st bus stand

sangli depo

sangli depot

sangli depo enquiry

msrtc sangli depo


बस तिकीट दरात सवलत:

  • महिलांना एस टी प्रवासासाठी 50 टक्के सवलत आहे.
  • 65 ते 75 वर्ष वयोगटातील व्यक्तींना एस टी प्रवासात 50 टक्के सवलत आहे.
  • 75 वर्षावरील व्यक्तींना मोफत एस टी प्रवास आहे.

प्रवाशांना उपयुक्त माहिती:


सांगली एसटी स्थानकातून सुटणाऱ्या बसेस आणि त्यांची वैशिष्टये

बसचे नाव श्रेणी बस चे वैशिष्ट्य
लालपरी साधी बस (Ordinary) ग्रामीण भागासाठी
शिवनेरी आरामदायी (Volvo) आरामदायी आणि अत्यंत सुखद प्रवास
शिवशाही मध्यम-आरामदायी (AC) परवडणाऱ्या दरात लांब पल्ल्यासाठी
शिवाई इलेक्ट्रिक प्रदूषणमुक्त बॅटरीवर चालणारी
विठाई भक्ती सेवा पंढरपूरच्या वारीसाठी किंवा धार्मिक स्थळांसाठी

प्रवाशांना महत्त्वाची सूचना:

  • एसटीच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो त्यामुळे प्रवाशांना विनंती आहे की प्रवासापूर्वी बस स्थानकात गाड्यांच्या वेळापत्रकाची खात्री करावी
  • गणपती, शिमगा, तसेच मे महिन्याच्या सुट्टीत जादा एसटी बसेस सोडल्या जातात.
  • एसटीमध्ये एक व्यक्तीला 15 किलोपर्यंत सामान मोफत नेता येते परंतु सामान जास्त असेल तर सामान शुल्क (Luggage Charges) भरावे लागू शकते.

सांगली बस आगारातील उपलब्ध सुविधा

  1. रा.प. बसचे वेळापत्रक
  2. सदर बस स्थानकात पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.
  3. सदर बस स्थानकात उपाहारगृह उपलब्ध आहे.
  4. सदर बस स्थानकात स्वच्छतागृह उपलब्ध आहे.
  5. बस ची वाट बघण्यासाठी प्रतीक्षा कक्ष देखील उपलब्ध आहे.
  6. चौकशी कक्ष
  7. दुचाकी वाहन तळ
  8. जर तुम्हाला काही तक्रार करावयाची असेल तर ती सुविधा देखील उपलब्ध आहे.(उदा. स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, उपहार गृह, कर्मचाऱ्यांमार्फत गैरवर्तणूक इत्यादी)
  9. सुचना पुस्तिका
  10. चहा/शीतपेय दुकाने
  11. पुस्तक दुकान
  12. आरक्षण सुविधा
  13. वजन काटा
  14. सीसीटीव्ही
  15. व्हील चेअर
  16. रिक्षा सुविधा: बस स्थानकाच्या बाहेर 24 तास रिक्षा सुविधा उपलब्ध असते.

सांगली एसटी स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी खालील गोष्टींचा समावेश केलेला आहे. जेणेकरून प्रवास करताना प्रवाशांचा गोंधळ उडणार नाही.


वेळापत्रक फलक


यामध्ये तुम्हाला खालील माहिती मिळेल.

  • गाड्या सुटण्याची वेळ: आगारातून बस सुटण्याचौ तसेच शेवटच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ याची माहिती मिळेल.
  • बस मार्ग: एखादी बस कुठल्या मार्गाने जाणार नाही.
  • गाडीचा प्रकार: लालपरी, शिवशाही, विठाई, हिरकणी, शिवनेरी, स्लीपर आहे.

फलाट क्रमांक

  • तुमची बस कुठल्या फलाट क्रमांकावर लागणार आहे याची माहिती दिलेली आहे. यामुळे शिवाच्या क्षणी प्रवाशांची पळापळ होणार नाही.

चौकशी खिडकी

  • जर तुम्हाला बस वेळापत्रकात काही समजले नाही तर तुम्ही चौकशी खिडकीवर जाऊन विचारू शकता.
  • तुमची बस सध्या कुठे आहे हे तुमची विचारू शकता.
  • तुमच्या गाडीला उशीर झाला असेल तर तुम्ही चौकशी खिडकीवर विचारू शकता.
  • जादा गाड्या सोडल्या आहेत का हे विचारू शकता.

आरक्षण खिडकी

  • लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तुम्ही आरक्षण खिडकीवर जाऊन तिकीट बुकिंग करू शकता.
  • तुम्ही स्मार्ट कार्ड काढू शकता किंवा त्याचे नूतनीकरण करू शकता.
  • एसटी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रवासी योजनांची माहिती मिळवू शकता. (उदा. महिला सन्मान योजना, जेष्ठ नागरिक सवलत योजना इत्यादी)

डिजिटल स्क्रीन

  • बस स्थानकात डिजिटल स्क्रीन आहे ज्यावर तुम्ही सुटणाऱ्या बसेस आणि त्यांची वेळ बघू शकता.

सूचना फलक

  • एखाद्या मार्गावरचा रस्ता खराब असल्याने किंवा रस्त्याच्या कामामुळे बसचा मार्ग बदलला असल्यास त्याची सूचना या सूचना फलकावर बघू शकता.
  • एसटी महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या नवीन योजनांची माहिती येथे बघू शकता.
  • बस डेपो व्यवस्थापक किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक तुम्ही येथे बघू शकता.

सांगली बस स्थानक: फलाट क्रमांक आणि मार्ग

फलाट क्रमांक प्रमुख मार्ग / ठिकाणे
1 पुणे, मुंबई, बोरीवली (शिवशाही आणि लांब पल्ल्याच्या गाड्या)
2 सातारा, कराड, महाबळेश्वर, ठाणे
3 कोल्हापूर (विनावाहक / निमआराम गाड्या)
4 जयसिंगपूर, कोल्हापूर (नियमित गाड्या)
5 मिरज, बेळगाव, हुबळी (कर्नाटक राज्य परिवहन)
6 तासगाव, विटा, फलटण
7 इस्लामपूर, शिरळा, कऱ्हाड (लोकल)
8 जत, विजापूर, उमदी
9 कवठेमहांकाळ, पंढरपूर, सोलापूर
10 आटपाडी, दीघंची, माहुली
11 कागल, निपाणी, गडहिंग्लज
12 स्थानिक ग्रामीण मार्ग

लक्षात ठेवा: काही वेळा सणासुदीच्या काळात बस स्थानकातील गर्दीमुळे ज्या फलाट क्रमांकावर बस लागणार असेल तो फलाट क्रमांक बदलू शकतो त्यामुळे प्रत्यक्ष बसस्थानकावर गेल्यावर डिजिटल फलक किंवा चौकशी कक्षात एकदा खात्री करून घ्या.



© 2026 All Rights Reserved