ST Mahamandal Portal

Jalgaon Shivai Bus Timetable - जळगाव शिवाई बस वेळापत्रक

आज आपण जळगाव बस स्थानकातून सुटणाऱ्या व विविध शहरात जाणाऱ्या शिवाई बस वेळापत्रकाची (jalgaon shivai bus timetable) संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये आपण बस ची वेळ, बस चा मार्ग, बस चा प्रकार आणि तिकीट दर याची माहिती जाणून घेणार आहोत.


jalgaon bus depo


Jalgaon Shivai Bus Time Table


सूचना: पुढील 1 तासात सुटणाऱ्या एस टी बसेसच्या वेळा हिरव्या रंगात दाखवल्या आहेत.


Bus Name Bus Timing Bus Route
Jalgaon To Shirpur 06:00, 07:45, 08:30, 13:00 Chopda
Jalgaon To Chalisgaon 06:00, 07:45, 08:30, 13:00 Chalisgaon
Jalgaon To Chopda 09:10m 15:30, 18:15 Chopda
Jalgaon To Beed 13:30 Pahur, Fardapur, Ajintha, Sillod, Jalna, Ambad, Gevrai
Jalgaon To chhatrapati Sambhaji Nagar 07:00, 08:00, 13:50, 14:50, 16:10, 16:30 Pahur, Fardapur, Ajintha, Sillod
Jalgaon To Akola 14:00, 16:00 Bhusawal, Muktainagar, Malkapur, Nandura, Khamgaon, Balapur
Jalgaon To Dhule 06:00, 15:30, 16:00, 16:30, 16:45 Erandol, Parola
Jalgaon To Nandurbar 14:30, 15:00 Dharangaon Railway Station, Amalner, Shinakheda, Dondaicha
Jalgaon To raver 06:00, 07:00, 13:40, 14:30 Bhusawal

लक्षात ठेवा: बस च्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता असते त्यामुळे प्रवासापूर्वी MSRTC पोर्टल किंवा स्थानिक एस टी डेपोमध्ये चौकशी करा.



jalgaon bus stand

jalgaon st bus stand

jalgaon bus depo

jalgaon bus depot


बस तिकीट दरात सवलत:

  • महिलांना एस टी प्रवासासाठी 50 टक्के सवलत आहे.
  • 65 ते 75 वर्ष वयोगटातील व्यक्तींना एस टी प्रवासात 50 टक्के सवलत आहे.
  • 75 वर्षावरील व्यक्तींना मोफत एस टी प्रवास आहे.

प्रवाशांना उपयुक्त माहिती:


जळगांव एसटी स्थानकातून सुटणाऱ्या बसेस आणि त्यांची वैशिष्टये

बसचे नाव श्रेणी बस चे वैशिष्ट्य
लालपरी साधी बस (Ordinary) ग्रामीण भागासाठी
शिवनेरी आरामदायी (Volvo) आरामदायी आणि अत्यंत सुखद प्रवास
शिवशाही मध्यम-आरामदायी (AC) परवडणाऱ्या दरात लांब पल्ल्यासाठी
शिवाई इलेक्ट्रिक प्रदूषणमुक्त बॅटरीवर चालणारी
विठाई भक्ती सेवा पंढरपूरच्या वारीसाठी किंवा धार्मिक स्थळांसाठी

प्रवाशांना महत्त्वाची सूचना:

  • एसटीच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो त्यामुळे प्रवाशांना विनंती आहे की प्रवासापूर्वी बस स्थानकात गाड्यांच्या वेळापत्रकाची खात्री करावी
  • गणपती, शिमगा, तसेच मे महिन्याच्या सुट्टीत जादा एसटी बसेस सोडल्या जातात.
  • एसटीमध्ये एक व्यक्तीला 15 किलोपर्यंत सामान मोफत नेता येते परंतु सामान जास्त असेल तर सामान शुल्क (Luggage Charges) भरावे लागू शकते.

जळगांव बस आगारातील उपलब्ध सुविधा

  1. रा.प. बसचे वेळापत्रक
  2. सदर बस स्थानकात पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.
  3. सदर बस स्थानकात उपाहारगृह उपलब्ध आहे.
  4. सदर बस स्थानकात स्वच्छतागृह उपलब्ध आहे.
  5. बस ची वाट बघण्यासाठी प्रतीक्षा कक्ष देखील उपलब्ध आहे.
  6. चौकशी कक्ष
  7. दुचाकी वाहन तळ
  8. जर तुम्हाला काही तक्रार करावयाची असेल तर ती सुविधा देखील उपलब्ध आहे.(उदा. स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, उपहार गृह, कर्मचाऱ्यांमार्फत गैरवर्तणूक इत्यादी)
  9. सुचना पुस्तिका
  10. चहा/शीतपेय दुकाने
  11. पुस्तक दुकान
  12. आरक्षण सुविधा
  13. वजन काटा
  14. सीसीटीव्ही
  15. व्हील चेअर
  16. रिक्षा सुविधा: बस स्थानकाच्या बाहेर 24 तास रिक्षा सुविधा उपलब्ध असते.

जळगांव एसटी स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी खालील गोष्टींचा समावेश केलेला आहे. जेणेकरून प्रवास करताना प्रवाशांचा गोंधळ उडणार नाही.


वेळापत्रक फलक


यामध्ये तुम्हाला खालील माहिती मिळेल.

  • गाड्या सुटण्याची वेळ: आगारातून बस सुटण्याचौ तसेच शेवटच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ याची माहिती मिळेल.
  • बस मार्ग: एखादी बस कुठल्या मार्गाने जाणार नाही.
  • गाडीचा प्रकार: लालपरी, शिवशाही, विठाई, हिरकणी, शिवनेरी, स्लीपर आहे.

फलाट क्रमांक

  • तुमची बस कुठल्या फलाट क्रमांकावर लागणार आहे याची माहिती दिलेली आहे. यामुळे शिवाच्या क्षणी प्रवाशांची पळापळ होणार नाही.

चौकशी खिडकी

  • जर तुम्हाला बस वेळापत्रकात काही समजले नाही तर तुम्ही चौकशी खिडकीवर जाऊन विचारू शकता.
  • तुमची बस सध्या कुठे आहे हे तुमची विचारू शकता.
  • तुमच्या गाडीला उशीर झाला असेल तर तुम्ही चौकशी खिडकीवर विचारू शकता.
  • जादा गाड्या सोडल्या आहेत का हे विचारू शकता.

आरक्षण खिडकी

  • लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तुम्ही आरक्षण खिडकीवर जाऊन तिकीट बुकिंग करू शकता.
  • तुम्ही स्मार्ट कार्ड काढू शकता किंवा त्याचे नूतनीकरण करू शकता.
  • एसटी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रवासी योजनांची माहिती मिळवू शकता. (उदा. महिला सन्मान योजना, जेष्ठ नागरिक सवलत योजना इत्यादी)

डिजिटल स्क्रीन

  • बस स्थानकात डिजिटल स्क्रीन आहे ज्यावर तुम्ही सुटणाऱ्या बसेस आणि त्यांची वेळ बघू शकता.

सूचना फलक

  • एखाद्या मार्गावरचा रस्ता खराब असल्याने किंवा रस्त्याच्या कामामुळे बसचा मार्ग बदलला असल्यास त्याची सूचना या सूचना फलकावर बघू शकता.
  • एसटी महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या नवीन योजनांची माहिती येथे बघू शकता.
  • बस डेपो व्यवस्थापक किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक तुम्ही येथे बघू शकता.

जळगांव बस स्थानक: फलाट क्रमांक आणि मार्ग

फलाट क्रमांक प्रमुख मार्ग / ठिकाणे
1 भुसावळ, वरणगाव, मुक्ताईनगर, बऱ्हाणपूर
2 जामनेर, शेंदुर्णी, पहूर
3 पाचोरा, भडगाव, चाळीसगाव
4 धुळे, नाशिक, मुंबई, पुणे (द्रुतगती बसेस)
5 अमळनेर, चोपडा, शिरपूर
6 धरणगाव, एरंडोल, पारोळा
7 बुलढाणा, अकोला, नागपूर, अमरावती
8 औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), सिल्लोड
9 रावेर, यावल, सावदा
10 ग्रामीण भागासाठी

लक्षात ठेवा: काही वेळा सणासुदीच्या काळात बस स्थानकातील गर्दीमुळे ज्या फलाट क्रमांकावर बस लागणार असेल तो फलाट क्रमांक बदलू शकतो त्यामुळे प्रत्यक्ष बसस्थानकावर गेल्यावर डिजिटल फलक किंवा चौकशी कक्षात एकदा खात्री करून घ्या.


महिला सन्मान योजना

MSRTC
NCMC Card

म. रा. मा. परिवहन महामंडळ बातम्या

४ आणि ७ दिवसांकरिता पास

एसटी महामंडळाच्या ताफ्यात राजमाता जिजाऊ बस दाखल

शिवनेरी बस वेळापत्रक

विभागनिहाय वातानुकूलित शिवशाही बस सेवा

एसटी बस वेळापत्रक

बस दरातील सवलती

ई तिकीट
ऑनलाईन बुकिंग

बस तिकीट
रद्द केल्यास
मिळणारा परतावा

सर्व आगारांचे
आगार व्यवस्थापक यांचे
संपर्क क्रमांक

वातानुकुलीत
शिवनेरी
बस सेवा

आवडेल तेथे
प्रवास योजना

निरनिराळ्या प्रकारच्या
वाहतूक सेवा

रा.प. महामंडळांच्या बसमधील राखीव आसन व्यवस्था

एसटी महामंडळ
विशेष बससेवा

अपघातग्रस्तांना
वैद्यकीय मदत

शासन निर्णय

प्रवासी तक्रार व सूचना व त्यांचा निपटारा याबाबत माहिती

विविध सेवा मागणी अर्जाचे नमुने

प्रवासासंबंधी नेहमीचे प्रश्न

मुलांसाठी प्रवासभाड्यासाठी वयाचे निकष

छायाचित्र संग्रह

पार्सल सेवा


© 2026 All Rights Reserved