एस टी महामंडळ पोर्टल

MSRTC Reserved Seats - रा.प. महामंडळांच्या बसमधील राखीव आसन व्यवस्था

रा.प.महामंडळाने विधानसभा / विधान परिषद सदस्य, स्वातंत्र्य सैनिक, अपंग, जेष्ठ नागरीक, महिला, अधिस्विकृतीधारक पत्रकार व कर्तव्यार्थ प्रवास करणारे रा.प.कर्मचारी इत्यादी सामाजिक घटकांना त्यांचा प्रवास सुखकारक व्हावा या हेतूने विविध सामाजिक घटकांसाठी रा.प. बसेसमध्ये विविध आसने राखीव ठेवलेली आहेत. सदर राखीव आसन क्रमांकाचा तपशील पुढीलप्रमाणे


सामाजिक घटक रा.प.साधी बस
(50 आसनी)
साधी बस
(परिवर्तन/लालपरी/विठाई)
निम आराम बस निम आराम बस
(विना वातानुकूलित आसनी शयनयान)
मिडी बस वातानुकूलित बस वातानुकूलित बस
शिवशाही (आसनी)
वातानुकूलित बस
शिवशाही (शयनयान)
शेरा
विधान सभा / विधान परिषद सदस्य 1,2 1,2 1,2 1,2 1,2 1,2 1,2 बस सुटण्यापूर्वी 15 मिनिटांपर्यंत राखीव
स्वातंत्र्य सैनिक 6,7 11,12 -- 4 - 15 दिवस आरक्षण असेल तेथे 7 दिवस अगोदर पर्यंत राखीव, 7 दिवस आरक्षण असेल तेथे 3 दिवस अगोदर पर्यंत राखीव
अपंग 47,48,49,50 3,4,43,44 -- 30,31 - बस सुटण्यापूर्वी 24 तास अगोदर पर्यंत राखीव व शहरी बस सेवेमध्ये संपूर्ण भागात राखीव
जेष्ठ नागरीक 3,4,5 5,6 3,4 3 - बस सुटण्यापूर्वी 15 मिनिटांपर्यंत राखीव
महिला 13,14,15,16,17,18 13,14,20,27,28 5,6,11,12,13 5,6,11,12, 3,4,5,6,7,8, 9,10,11,12, (बस फेरीच्या बस सुटण्याच्या 1 दिवस पर्यंत उपलब्ध) लांब व मध्यम लांब अंतराची बस सुटण्यापूर्वी 5 मिनिटांपर्यंत राखीव तसेच 150 कि.मी. अंतराच्या आतमध्ये शेवटच्या ठिकाणा पर्यंत कायमस्वरूपी राखीव
अधिस्विकृती धारक पत्रकार 25,26 19,29 14,29 13 - 15 दिवस आरक्षण असेल तेथे 7 दिवस अगोदर पर्यंत राखीव, 7 दिवस आरक्षण असेल तेथे 3 दिवस अगोदर पर्यंत राखीव
कर्तव्यार्थ प्रवास करणारे रा.प.कर्मचारी 23,24 30,36 --- --- ---- बस सुटण्यापूर्वी 15 मिनिटांपर्यंत राखीव


© 2026 All Rights Reserved