ST Mahamandal Portal

MSRTC GR - राज्य परिवहन महामंडळ शासन निर्णय


एसटी महामंडळाचे शासन निर्णय खाली दिलेले आहेत. यामध्ये आवडेल तेथे कुठेही प्रवास योजनेचा शासन निर्णय, शिवशाही (आसनी) बसेसमध्ये दिव्यांग तसेच त्यांचे साथीदार यांना सवलत देणेबाबत शासन निर्णय, ज्येष्ठ नागरिक सवलत योजनेचा शासन निर्णय, महिला सन्मान योजनेचा शासन निर्णय इत्यादींचा समावेश केलेला आहे.

परिपत्रक तपशील
आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेअंतर्गत द्यावयाच्या पासाचे दर. डाउनलोड
शिवशाही (आसनी) बसेसमध्ये दिव्यांग तसेच त्यांचे जोडीदार यांना सवलत देणेबाबत. डाउनलोड
आवडेल तेथे कोठेही प्रवास (विनावातानुकूलित शयनयान व शयन आसनी बस सेवा -2021-2022 ) डाउनलोड
आवडेल तेथे कोठेही प्रवास (विनावातानुकूलित शयनयान व शयन आसनी बस सेवा) डाउनलोड
ज्येष्ठ नागरिक सवलत डाउनलोड
महिला सन्मान योजना डाउनलोड
रा प चालकांसाठी अपघात विरहित सेवेकरिता बक्षीस योजना डाउनलोड
आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेचे पासाचे दर, अटी व शर्ती सुधारित करणेबाबत डाउनलोड
साध्या निम-आराम वातानुकूलित (शिवशाही, शिवनेरी) विशेष बससेवा दर व आकार ठरविणेबाबत डाउनलोड
विद्यार्थी, अन्य सामाजिक घटक व सर्व सामान्य प्रवासी वर्गाला दिलेल्या सवलतीच्या प्रवास भाड्याची सुधारित दराने आकारणी करणेबाबत डाउनलोड
ग्रामीण सेवेच्या प्रवास भाडे दर वाढ बाबत डाउनलोड
12 मीटर वातानुकूलित बससेवेचे विशेष बससेवा दर व इतर अटी व शर्ती निश्चित करणेबाबत डाउनलोड
9 मीटर वातानुकूलित बससेवेचे विशेष बससेवा दर व इतर अटी व शर्ती निश्चित करणेबाबत डाउनलोड
दिव्यांग प्रवाशांना विना वातानुकूलित शयनयान व शिवनेरी/जन शिवनेरी बसचे आसने राखीव ठेवणेबाबत डाउनलोड
रा प महामंडळातील 25 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीत विना अपघात सेवा करणाऱ्या चालकाचा विशेष गौरव बाबत डाउनलोड
रत्नागिरी व सांगली विभागामध्ये शहरी बस वाहतुकीमध्ये महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सवलत बाबत डाउनलोड
साधी शयनयान प्रकारातील बससेवेचे प्रवास भाडे बाबत डाउनलोड
सर्व महिलांना रा प च्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये 50 टक्के सवलत अनुज्ञय करणे बाबत डाउनलोड
75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या बस सेवेमध्ये विनामूल्य प्रवास सवलत बाबत डाउनलोड
शहीद सन्मान योजनेबाबत डाउनलोड
अपंग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र रा प च्या बसेस मध्ये प्रवास भाडे सवलती करता ग्राह्य धरण्याबाबत डाउनलोड
नियत मार्गति बस अपघात/मार्गस्थ विभाग झाल्यामुळे निम्न श्रेणीसेवेतून प्रवाशांना उच्चतम श्रेणीतून प्रवास अनुज्ञय करणे बाबत डाउनलोड
शिवशाही आसनी बसेसमध्ये दिव्यांग तसेच त्यांचे साथीदार यांना सवलत देणेबाबत डाउनलोड
टी. डी. आय डाउनलोड
अहिल्याबाई होळकर पास योजना डाउनलोड
शैक्षणिक/तंत्र तथा व्यावसायिक विद्यार्थी मासिक पास डाउनलोड
द्रोणाचार्य, अर्जुन, शिव छत्रपती व दादाजी कोंडदेव पुरस्कार सवलत योजना डाउनलोड
डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार सवलत योजना डाउनलोड
अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त व्यक्तींना प्रवास सवलत योजना डाउनलोड
स्वातंत्र्य सैनिक यांना वर्षभर विनामूल्य प्रवास सवलत डाउनलोड
65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सवलत डाउनलोड
क्षय, कर्क व कुष्ठरोग ग्रस्त व्यक्तींना प्रवास सवलत डाउनलोड
सिकलसेल, एच आय व्ही बाधित डायलेसिस व हिमोफेलीया ग्रस्त व्यक्तींना विनामूल्य प्रवास सवलत डाउनलोड
महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार प्राप्त व्यक्तींना विनामूल्य प्रवास सवलत डाउनलोड
अंध, अपंग व्यक्ती व त्यांचे साथीदारांना प्रवास सवलत योजना डाउनलोड
अधिविकृती धारक पत्रकारांना विनामूल्य प्रवास सवलत योजना डाउनलोड
आजी-माजी विधिमंडळ सदस्यांना विनामूल्य प्रवास सवलत डाउनलोड
कौशल्य सेतू अभियान प्रवास सवलत डाउनलोड
ई - बस सेवेमध्ये मासिक व त्रैमासिक पास सवलत योजना कार्यान्वित करणे बाबत डाउनलोड


© 2026 All Rights Reserved