ST Mahamandal Portal

MSRTC Form - विविध सेवा मागणी अर्जाचे नमुने


महामंडळातर्फे पुरविल्या जाणार्या विविध सेवा /सवलती प्राप्त करण्यासाठी करावयाच्या अर्जाच्या नमुन्याच्या प्रती सोबत जोडल्या आहेत


सेवा/ सवलतीचा प्रकार सदर अर्ज प्राप्त करण्याचे कार्यालय अर्ज सादर करावयाचे कार्यालय शेरा
दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ओळखपत्र/ मासिक/त्रैमासिक पासाकरीता अर्ज संबंधित आगार व्यवस्थापक/ स्थानक प्रमुख संबंधित आगार व्यवस्थापक/स्थानक प्रमुख अर्जाची किंमत रुपये ५/-
आरक्षण / रद्द करण्यासाठी मागणीपत्र संबंधित स्थानकावरील आरक्षण वाहतूक नियंत्रक प्रमुख संबंधित आगार व्यवस्थापक/स्थानक प्रमुख विनामूल्य
शालेय विद्यार्थ्यांसाठी ओळखपत्र / ओळखपत्रासह पास मिळण्याकरीता करावयाच्या अर्जाचा नमुना संबंधित आगार व्यवस्थापक/ स्थानक प्रमुख संबंधित आगार व्यवस्थापक/स्थानक प्रमुख अर्जाची किंमत रुपये 5/-
आगाऊ तिकीट न वापरता प्रवासभाडे परत मिळण्याकरीता करावयाचा अर्ज संबंधित आगार व्यवस्थापक/ स्थानक प्रमुख संबंधित आगार व्यवस्थापक/स्थानक प्रमुख विनामूल्य
आवडेल तिथे कोठेही प्रवास या योजनेखाली खास पास मिळविण्यासाठी संबंधित आगार व्यवस्थापक/ स्थानक प्रमुख संबंधित आगार व्यवस्थापक/स्थानक प्रमुख अर्जाची किंमत रुपये 5/-
नैमित्तिक करारावर बसेस मागणी अर्जाचा नमुना संबंधित आगार व्यवस्थापक संबंधित आगार व्यवस्थापक विनामूल्य
स्वातंत्र्य सैनिकांना श. प्र. बस विनामूल्य प्रवासाचा पास मिळण्यासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना संबंधित विभाग नियंत्रक, संबंधित विभाग नियंत्रक, विनामूल्य
आदिवासी सेवक पुरस्कार व्यक्तींसाठी प्रवास सवलत अर्जाचा नमुना संबंधित विभाग नियंत्रक, संबंधित विभाग नियंत्रक, विनामूल्य
महामंडळाचे बस अपघातात नुकसान भरपाई मागणीसाठी "पी फॉर्म" चा नमुना संबंधित आगार व्यवस्थापक/ स्थानक प्रमुख संबंधित आगार व्यवस्थापक/ स्थानक प्रमुख विनामूल्य
विद्यार्थ्यांना द्यावयाच्या सवलतीबाबत अर्जाचा नमुना संबंधित आगार व्यवस्थापक संबंधित आगार व्यवस्थापक विनामूल्य


© 2026 All Rights Reserved