महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बस स्थानकातून विविध शहरांत तसेच ग्रामीण भागात जाणाऱ्या बस
वेळापत्रकाची माहिती आम्ही दिलेली आहे
या माहितीमध्ये प्रवाशांना उपयुक्त अशा मुद्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. जेणेकरून प्रवाशांचा प्रवास सुखरूप होईल आणि
त्यांना प्रवासा दरम्यान अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
सदर माहितीमध्ये बस चे नाव, बस सुटण्याची वेळ, बस चा मार्ग, बस थांबे, बस चे शेवट चे ठिकाण, बस चा प्रकार (साधी बस
(लालपरी), शिवशाही बस, शिवनेरी बस, हिरकणी, स्लीपर, अश्वमेध), बस तिकीट दर, बस तिकीट दरातील सवलती, राज्य परिवहन
महामंडळाचा अधिकृत संपर्क क्रमांक, सर्व बस स्थानकांचा संपर्क क्रमांक, बस स्थानकचा पत्ता, बस स्थानकांचा फोटो, बस
स्थानक Google Map Location, ऑनलाईन आरक्षण करण्याची संपूर्ण माहिती, तिकीट रद्द केल्यास मिळणारा परतावा, बस स्थानकतील
उपलब्ध सोयी-सुविधा, बस स्थानकातील फलाट क्रमांकावरून सुटणाऱ्या बस ची माहिती, प्रवाशांकडून वारंवार विचारले जाणारे
प्रश्न आणि त्याची उत्तरे इत्यादींचा समावेश करण्यात आलेला आहे.