एस टी महामंडळ पोर्टल

निरनिराळ्या प्रकारच्या वाहतूक सेवा

महामंडळांत सेवा प्रकार नियते कार्यान्वित करण्यात आलेली आहे. रा.प.महामंडळ खालील प्रकारच्या वाहतूक सेवा प्रवाशांना देत असते.


  1. साधी सेवा
    • जलद सेवा - सुरुवाती पासून साधी बस सेवा या नावाने चालू आहे.
    • रात्र सेवा - दिनांक 01.04.1968 पासून चालू
  2. निमआराम सेवा हिरकणी - 1982 पासून
  3. वातानुकुलीत सेवा - मे 1996 पासून (दादर - पुणे मार्गावर)
  4. व्होल्वो वातानुकुलीत (शिवनेरी) - दिनांक 28 डिसेंबर 2002 पासून
  5. भाडे तत्वावरील वातानुकुलीत (शिवनेरी) - डिसेंबर 2002 पासून
  6. यशवंती (मिडी) सेवा - सन 2002 पासून
  7. दिनांक 08.03.2013 जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून निमआराम बसेसचे "हिरकणी" असे नामकरण करण्यात आले.
  8. निमआराम (पुढे मागे होणाऱ्या आसन व्यवस्थेसह ) दि. 25.06.2015 पासून
  9. वातानुकुलीत शिवशाही सेवा दि. 10.06.2017 पासून
  10. विनावातानुकुलीत शयनयान सेवा दि. 07.03.2019 पासून (ठाणे - सोलापूर मार्गावर)
  11. विनावातानुकुलीत आसनी व शयनयान सेवा दि. 19.11.2019 पासून सुरु
  12. शिवाई दि. 01.06.2022 पासून सुरु
  13. व्होल्वो वातानुकुलीत (ई -शिवनेरी) दि. 01.05.2023 पासून सुरु
  14. व्होल्वो वातानुकुलीत (जनशिवनेरी) दि. 01.07.2023 पासून सुरु
  15. 9 मीटर प्रकारातील (ई-बसेस) दि. 13.02.2024 पासून सुरु
  16. 12 मीटर प्रकारातील (ई-बसेस) दि. 05.11.2024 पासून सुरु

दिनांक 25 जानेवारी 2025 पासून प्रवासी भाडेदर खालीलप्रमाणे आहेत.

सेवेचा प्रकार दिनांक 25 जानेवारी 2025 पासून सुधारित प्रवासभाडे दर (प्रतिटप्पा) अधिक अपघात सहायता निधी रुपये 1.00 प्रथम टप्प्यात किमान प्रवासभाडे (प्रटिटप्पा)
प्रौढ मुले
साधी (साधी, मिडी) 10.05 + 1.00 11.00 06.00
जलद (साधारण बस) 10.05 + 1.00 11.00 06.00
रात्रसेवा (साधारण बस) 10.05 + 1.00 11.00 06.00
निमआराम 13.65 + 1.00 15.00 08.00
विनावातानुकूलित शयन + आसनी 13.65 + 1.00 15.00 08.00
विनावातानुकूलित शयनयान 14.75 + 1.00 16.00 08.00
शिवशाही (वातानुकूलित) 14.20 + 1.00 16.00 08.00
जनशिवनेरी (वातानुकूलित) 14.90 + 1.00 17.00 09.00
शिवनेरी - (वातानुकूलित) 21.25 + 1.00 23.00 12.00
ई-बस ९ मीटर (वातानुकूलित) 13.80 + 1.00 15.00 08.00
ई-शिवाई / ई-बस १२ मीटर (वातानुकूलित) 15.15 + 1.00 17.00 09.00

वातानुकूलित सेवेचे प्रवास भाडे दर ठरविताना 5.5 % प्रवासी कर विचारात घेतलेला आहे. शहरी वाहतूक सेवा महाराष्ट्रात 2 शहरामध्ये शहरी वाहतूक चालविली जाते. रत्नागिरी, मिरज,



© 2026 All Rights Reserved