ST Mahamandal Portal

तक्रार आणि निवारण


जर तुमच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत काही तक्रारी असतील जसे की तिकीट संबंधी तक्रार, बस संबंधी स्थिती, बस स्थानक स्थिती, बस भाडे, बस कर्मचाऱ्यांची वर्तणूक, बसची कालबद्धता किंवा इतर काही तक्रारी असतात तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर (नागरिक तक्रार नोंद) क्लिक करून ऑनलाईन नोंदवू शकता तसेच तुमच्या तक्ररीची स्थिती जाणून घेऊन शकता,


ई-तिकीट / मोबाईल ॲपद्वारे तिकीट बुकिंग करताना
उद्भवणाऱ्या केवळ तांत्रिक अडचणी / तक्रारींकरिता
7738087103
porssupportmsrtc@ebixcash.com
तांत्रिक अडचणीं व्यतिरिक्त इतर तक्रारींकरिता 1800221250 (टोल फ्री)

पेमेंट गेट वे विषयीच्या अडचणी / तक्रारींकरिता 0120-4456456
care@paytm.com

नागरिक तक्रार नोंद


नागरिक तक्रार स्थिती



© 2026 All Rights Reserved