| तक्रारीची सूचना व प्रकार | सूचना व तक्रारीचे माध्यम | सूचना व तक्रार कोणाकडे करावी | तक्रारीबाबत कार्यवाही | अपिलीय अधिकारी |
|---|---|---|---|---|
| यांत्रिक बिघाड/सेवा सुधारणेबाबत (उदा. जादा फेऱ्या/वेळ/फेऱ्या रद्द करणे) | लेखी निवेदन/ट्विट/सी.बी.आर.एस./प्रवासी तक्रार पुस्तक इ. | संबंधित विभाग नियंत्रक, | संबंधित विभाग नियंत्रकाकडून ७ दिवसात कार्यवाही व उत्तर कळविण्यात येईल | महाव्यवस्थापक (वाहतूक) |
| बस स्थानकावरील उपाहारगृहे व इतर आस्थापनांच्या निकृष्ट दर्जाबाबत, अस्वच्छता व दर फलक | उपाहार गृहात ठेवलेले तक्रार पुस्तक, बस स्थानकावरील तक्रार पुस्तक, लेखी तक्रार इ. | संबंधित स्थानक प्रमुख/आगार व्यवस्थापक | संबंधित आगार व्यवस्थापकाकडून ७ दिवसात कार्यवाही व उत्तर कळविण्यात येईल. | संबंधित विभाग नियंत्रक |
| बस स्थानकावरील प्रसाधनगृहाचा दर्जा, कर्मचाऱ्यांची वर्तणूक, जादा दराबाबत तक्रार | स्वच्छता गृहात ठेवलेले तक्रार पुस्तक, बस स्थानकावरील तक्रार पुस्तक, लेखी निवेदन, तक्रार इ. | संबंधित स्थानक प्रमुख/आगार व्यवस्थापक | संबंधित आगार व्यवस्थापकाकडून ७ दिवसात कार्यवाही व उत्तर कळविण्यात येईल.. | संबंधित विभाग नियंत्रक |
| बस स्थानक स्वच्छता | बस स्थानकावरील तक्रार पुस्तक, लेखी निवेदन, तक्रार इ. | संबंधित स्थानक प्रमुख/आगार व्यवस्थापक | संबंधित आगार व्यवस्थापकाकडून ७ दिवसात कार्यवाही व उत्तर कळविण्यात येईल. | संबंधित विभाग नियंत्रक |
| पिण्याचे पाणी, उद्घोषणा व बस स्थानकावरील इतर सुविधांबाबत | बस स्थानकावरील तक्रार पुस्तक, लेखी निवेदन, तक्रार इ. | संबंधित स्थानक प्रमुख/आगार व्यवस्थापक | संबंधित आगार व्यवस्थापकाकडून ७ दिवसात कार्यवाही व उत्तर कळविण्यात येईल. | संबंधित विभाग नियंत्रक |
| वैयक्तिक स्तरावरच्या तक्रार / सूचना | आगार व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे | संबंधित आगार व्यवस्थापक | संबंधित आगार व्यवस्थापकाकडून १५ दिवसांत कळविण्यात येईल. | संबंधित विभाग नियंत्रक |
| पास व आरक्षणाबाबत तक्रार, सवलत व पास मिळणे इ. बाबत | बस स्थानकावरील तक्रार पुस्तक, लेखी निवेदन, तक्रार इ. | संबंधित स्थानक प्रमुख/आगार व्यवस्थापक | संबंधित आगार व्यवस्थापकाकडून १५ दिवसांत कळविण्यात येईल. | संबंधित विभाग नियंत्रक |
| अपघातात नुकसान भरपाईबाबत | ज्या विभागाची बस आहे त्या विभाग नियंत्रकाकडे अथवा अपघाताच्या ठिकाणच्या आगार व्यवस्थापकाकडे लेखी निवेदन | संबंधित विभाग नियंत्रक/आगार व्यवस्थापक | संबंधित विभाग नियंत्रक/आगार व्यवस्थापक यांचेकडून १५ दिवसांत कळविण्यात येईल. | महाव्यवस्थापक, |
| मु. मु. बसमधील स्वच्छता/चालक/वाहकाची वर्तणूक व तक्रार | कर्मचाऱ्यांकडील तक्रार पुस्तक, बस स्थानकावरील तक्रार पुस्तक | संबंधित बस स्थानक प्रमुख/आगार व्यवस्थापक | संबंधित आगार व्यवस्थापकाकडून ७ दिवसात कार्यवाही व उत्तर १५ दिवसांत कळविण्यात येईल. | संबंधित विभाग नियंत्रक |
| प्रवास भाडे परताव्याबाबतची तक्रार | लेखी निवेदनाद्वारे | संबंधित आगार व्यवस्थापक | संबंधित आगार व्यवस्थापकाकडून १५ दिवसांत कळविण्यात येईल. | संबंधित विभाग नियंत्रक |
| बस गाडी राहिलेल्याबाबत तक्रार चौकशी / तक्रार | लेखी निवेदनाद्वारे | संबंधित आगार व्यवस्थापक | संबंधित आगार व्यवस्थापकाकडून १५ दिवसांत कळविण्यात येईल. | संबंधित विभाग नियंत्रक |
| प्रवाशांसाठी नियुक्ती केलेल्या निवाराशेड / बस थांबा बाबत | लेखी निवेदनाद्वारे | संबंधित आगार व्यवस्थापक | संबंधित आगार व्यवस्थापकाकडून १५ दिवसांत कळविण्यात येईल. | संबंधित विभाग नियंत्रक |