ST Mahamandal Portal

MSRTC Child Ticket Age Limit - मुलांसाठी प्रवासभाड्यासाठी वयाचे निकष




अ. सहा वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत प्रवास करण्याची परवानगी आहे.
ब. सहा वर्षापेक्षा जास्त वयाच्या आणि बारा वर्षापर्यंतच्या मुलांसाठी अर्धे भाडे आकारले जाईल.
क. बारा वर्षावरील मुलांकरिता पुर्ण भाडे आकारले जाईल.


सहा वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत प्रवास
सहा वर्षापेक्षा जास्त आणि बारा वर्षापर्यंत अर्धे भाडे
बारा वर्षावरील मुलांकरिता पुर्ण भाडे

© 2026 All Rights Reserved