ST Mahamandal Portal

MSRTC Nashik To Aurangabad Bus Timetable - एसटी बस वेळापत्रक

आज आपण नाशिक एस टी बस डेपो मधून छत्रपती संभाजी नगर ला कोणत्या बसेस जातात याची माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये आपण नाशिक ते संभाजी नगर एस टी बस वेळापत्रक (Nashik to Aurangabd Bus Timetable), बस ची वेळ, बस चा मार्ग, बस चा प्रकार, तिकीट याची माहिती जाणून घेणार आहोत.


msrtc nashik cbs st stand


Nashik To Aurangabad Bus MSRTC - नाशिक ते औरंगाबाद छत्रपती संभाजी नगर एस टी बस वेळापत्रक


थोडक्यात

  • पहिली बस सुटण्याची वेळ: सकाळी 04:30 वाजता
  • शेवट ची बस सुटण्याची वेळ: रात्री 23:39 वाजता
  • नाशिक ते छत्रपती संभाजी नगर अंतर: 179 किलोमीटर
  • प्रवासासाठी लागणारा वेळ: 5 तास
  • Nashik To Aurangabad Bus Ticket Price: Ordinary - 348/-, Electric Bus - 550/-, Semi Luxury - 443/-, Shivshahi - 517/-

सूचना: पुढील 1 तासात सुटणाऱ्या एस टी बसेसच्या वेळा हिरव्या रंगात दाखवल्या आहेत.


वेळ मार्ग गाडीचा प्रकार तिकीट दर
04:30 Nashik CBS To Sambhaji Nagar Via Washim Ordinary 348
05:00 Nashik CBS To Sambhaji Nagar Via Washim Ordinary 348
05:45 Nashik CBS To Risod Via Lonar Ordinary 348
06:00 Nashik CBS To Chhatrapati Sambhaji Nagar Electric Bus 12 550
06:30 Nashik To Jafrabad Via Bhokardan Ordinary 348
07:00 Nashik CBS To Chhatrapati Sambhaji Nagar Electric Bus 12 550
07:00 Nashik CBS To Chhatrapati Sambhaji Nagar Via Gangapur Ordinary 348
07:00 Nashik CBS To Paithan Via Gangapur Ordinary 348
07:15 Nasik CBS To Buldhana Ordinary 348
07:30 Nasik CBS To Chhatrapati Sambhaji Nagar Via Lasur Railway Stn. Semi Luxury 443
08:00 Nashik CBS To Chhatrapati Sambhaji Nagar Via Gangapur Shivshahi 517
08:00 Nashik CBS To Chhatrapati Sambhaji Nagar Electric Bus 12 550
08:21 Trimbakeshwar To Lonar Via Chhatrapati Sambhaji Nagar Ordinary 348
08:45 Nashik CBS To Chhatrapati Sambhaji Nagar Via Gangapur Ordinary 348
09:00 Nashik CBS To Chhatrapati Sambhaji Nagar Ordinary 348
09:00 Nashik CBS To Chhatrapati Sambhaji Nagar Via Gangapur Shivshahi 517
09:00 Nashik CBS To Chhatrapati Sambhaji Nagar Electric Bus 12 550
09:30 Nashik CBS To Chhatrapati Sambhaji Nagar Ordinary 348
09:40 Nalasopara To Washim Ordinary 348
10:00 Nashik CBS To Chhatrapati Sambhaji Nagar Via Gangapur Shivshahi 517
10:00 Nashik CBS To Chhatrapati Sambhaji Nagar Electric Bus 12 550
10:20 Nashik CBS To Chhatrapati Sambhaji Nagar Ordinary 348
10:30 Nashik CBS To Chhatrapati Sambhaji Nagar Ordinary 348
11:00 Nashik CBS To Chhatrapati Sambhaji Nagar Via Gangapur Shivshahi 517
11:00 Nashik CBS To Chhatrapati Sambhaji Nagar Electric Bus 12 550
11:30 Nashik CBS To Chhatrapati Sambhaji Nagar Via Gangapur Ordinary 348
11:41 Dahanu To Jalna Via Shirdi Ordinary 388
11:43 Palghar To Chhatrapati Sambhaji Nagar Via Gangapur Ordinary 348
12:00 Nashik CBS To Chhatrapati Sambhaji Nagar Electric Bus 12 550
12:15 Nashik CBS To Chhatrapati Sambhaji Nagar Via Lasur Railway Stn. Shivshahi 487
12:30 Nashik CBS To Chhatrapati Sambhaji Nagar Via Gangapur Ordinary 348
13:00 Electri Bus 12 Nashik CBS To Chhatrapati Sambhaji Nagar 550
13:00 Nashik CBS To Sillod Ordinary 348
13:15 Boisar To Chhatrapati Sambhaji Nagar Via Gangapur Ordinary 348
14:00 Nashik CBS To Chhatrapati Sambhaji Nagar Via Gangapur Electric Bus 12 550
14:00 Nashik CBS To Chhatrapati Sambhaji Nagar Via Gangapur Ordinary 348
14:00 Nashik CBS To Sillod Ordinary 348
14:30 Nashik CBS To Chhatrapati Sambhaji Nagar Via Lasur Railway Stn. Shivshahi 487
14:30 Nashik CBS To Sillod Ordinary 348
15:00 Nashik CBS To Chhatrapati Sambhaji Nagar Via Gangapur Electric Bus 12 550
15:15 Nashik CBS To Chhatrapati Sambhaji Nagar Ordinary 348
15:15 Nashik CBS To Jalna Via Gangapur Ordinary 348
16:00 Nashik CBS To Chhatrapati Sambhaji Nagar Via Gangapur Shivshahi 517
16:00 Electric Bus 12 Nashik CBS To Chhatrapati Sambhaji Nagar Via Gangapur 550
16:30 Nashik To Chhatrapati Sambhaji Nagar Via Lasur Railway Stn. Ordinary 328
17:00 Nashik To Chhatrapati Sambhaji Nagar Via Gangapur Electric Bus 12 550
17:30 Nashik CBS To Chhatrapati Sambhaji Nagar Ordinary 348
18:00 Nashik CBS To Chhatrapati Sambhaji Nagar Via Gangapur Shivshahi 517
18:00 Nashik CBS To Chhatrapati Sambhaji Nagar Via Gangapur Electric Bus 12 550
19:00 Nashik CBS To Chhatrapati Sambhaji Nagar Via Gangapur Electric Bus 12 550
20:00 Nashik CBS To Chhatrapati Sambhaji Nagar Via Gangapur Electric Bus 12 550
21:00 Trymbakeshwar To Mehkar Ordinary 348
21:00 Nashik CBS To Chhatrapati Sambhaji Nagar Via Gangapur Electric Bus 12 550
21:52 Borivali To Nancy Colony To Chhatrapati Sambhaji Nagar Shivshahi 487
23:39 Mumbai Central To Chhatrapati Sambhaji Nagar Via Gangapur Semi Luxury 470

लक्षात ठेवा: बस च्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता असते त्यामुळे प्रवासापूर्वी MSRTC पोर्टल किंवा स्थानिक एस टी डेपोमध्ये चौकशी करा.


नाशिक ते छत्रपती संभाजी नगर प्रवास मार्ग आणि बस थांबे

Stop Seq. No. Bus Stop Name Dist. Kms Duration mm:ss Halt Time mm:ss
1 Trimbakeshwar 0 0 0
2 Nashik Cbs 28.2 35 10
3 Nifad 71.5 55 5
4 Vinchur 86.4 21:46 0
5 Yeola 116.1 34 5
6 Andarsul 127.2 16:13 0
7 Vaijapur 146.2 19 5
8 Shiuar 171.2 36:32:00 0
9 Shivur Bungalow 175.9 6:52 0
10 Devgaon Rangari 191 22:04 0
11 Chatrapati Sambhaji Nagar 228 39 30
12 Cidco Chatrapati Sambhaji Nagar 236.4 12:16 0
13 Badnapur 274.6 55:49:00 0
14 Jalna 296.2 22 10
15 Deulgaon Raja 320.4 35:22:00 5
16 Deulgaon Mahi 340.6 20 0
17 Andhara Fata 350.4 13 0
18 Mera Choki 359.7 12 0
19 Mehekar Fata 372.8 18 0
20 Chikhali 376.4 7 0

Nashik To Aurangabad Shivshahi Bus Timetable

Nashik To Aurangabad ST Bus Ticket Price




nashik cbs bus stand time table

nashik cbs bus depo

nashik cbs bus depot

nashik cbs bus stand inquiry counter

nashik cbs bus stand
nashik cbs depo


बस तिकीट दरात सवलत:

  • महिलांना एस टी प्रवासासाठी 50 टक्के सवलत आहे.
  • 65 ते 75 वर्ष वयोगटातील व्यक्तींना एस टी प्रवासात 50 टक्के सवलत आहे.
  • 75 वर्षावरील व्यक्तींना मोफत एस टी प्रवास आहे.

प्रवाशांना उपयुक्त माहिती:


नाशिक सीबीएस एसटी स्थानकातून सुटणाऱ्या बसेस आणि त्यांची वैशिष्टये

बसचे नाव श्रेणी बस चे वैशिष्ट्य
लालपरी साधी बस (Ordinary) ग्रामीण भागासाठी
शिवनेरी आरामदायी (Volvo) आरामदायी आणि अत्यंत सुखद प्रवास
शिवशाही मध्यम-आरामदायी (AC) परवडणाऱ्या दरात लांब पल्ल्यासाठी
शिवाई इलेक्ट्रिक प्रदूषणमुक्त बॅटरीवर चालणारी
विठाई भक्ती सेवा पंढरपूरच्या वारीसाठी किंवा धार्मिक स्थळांसाठी

प्रवाशांना महत्त्वाची सूचना:

  • एसटीच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो त्यामुळे प्रवाशांना विनंती आहे की प्रवासापूर्वी बस स्थानकात गाड्यांच्या वेळापत्रकाची खात्री करावी
  • गणपती, शिमगा, तसेच मे महिन्याच्या सुट्टीत जादा एसटी बसेस सोडल्या जातात.
  • एसटीमध्ये एक व्यक्तीला 15 किलोपर्यंत सामान मोफत नेता येते परंतु सामान जास्त असेल तर सामान शुल्क (Luggage Charges) भरावे लागू शकते.

नाशिक सीबीएस बस आगारातील उपलब्ध सुविधा

  1. रा.प. बसचे वेळापत्रक
  2. सदर बस स्थानकात पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.
  3. सदर बस स्थानकात उपाहारगृह उपलब्ध आहे.
  4. सदर बस स्थानकात स्वच्छतागृह उपलब्ध आहे.
  5. बस ची वाट बघण्यासाठी प्रतीक्षा कक्ष देखील उपलब्ध आहे.
  6. चौकशी कक्ष
  7. दुचाकी वाहन तळ
  8. जर तुम्हाला काही तक्रार करावयाची असेल तर ती सुविधा देखील उपलब्ध आहे.(उदा. स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, उपहार गृह, कर्मचाऱ्यांमार्फत गैरवर्तणूक इत्यादी)
  9. सुचना पुस्तिका
  10. चहा/शीतपेय दुकाने
  11. पुस्तक दुकान
  12. आरक्षण सुविधा
  13. वजन काटा
  14. सीसीटीव्ही
  15. व्हील चेअर
  16. रिक्षा सुविधा: बस स्थानकाच्या बाहेर 24 तास रिक्षा सुविधा उपलब्ध असते.

नाशिक सीबीएस एसटी स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी खालील गोष्टींचा समावेश केलेला आहे. जेणेकरून प्रवास करताना प्रवाशांचा गोंधळ उडणार नाही.


वेळापत्रक फलक


यामध्ये तुम्हाला खालील माहिती मिळेल.

  • गाड्या सुटण्याची वेळ: आगारातून बस सुटण्याचौ तसेच शेवटच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ याची माहिती मिळेल.
  • बस मार्ग: एखादी बस कुठल्या मार्गाने जाणार नाही.
  • गाडीचा प्रकार: लालपरी, शिवशाही, विठाई, हिरकणी, शिवनेरी, स्लीपर आहे.

फलाट क्रमांक

  • तुमची बस कुठल्या फलाट क्रमांकावर लागणार आहे याची माहिती दिलेली आहे. यामुळे शिवाच्या क्षणी प्रवाशांची पळापळ होणार नाही.

चौकशी खिडकी

  • जर तुम्हाला बस वेळापत्रकात काही समजले नाही तर तुम्ही चौकशी खिडकीवर जाऊन विचारू शकता.
  • तुमची बस सध्या कुठे आहे हे तुमची विचारू शकता.
  • तुमच्या गाडीला उशीर झाला असेल तर तुम्ही चौकशी खिडकीवर विचारू शकता.
  • जादा गाड्या सोडल्या आहेत का हे विचारू शकता.

आरक्षण खिडकी

  • लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तुम्ही आरक्षण खिडकीवर जाऊन तिकीट बुकिंग करू शकता.
  • तुम्ही स्मार्ट कार्ड काढू शकता किंवा त्याचे नूतनीकरण करू शकता.
  • एसटी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रवासी योजनांची माहिती मिळवू शकता. (उदा. महिला सन्मान योजना, जेष्ठ नागरिक सवलत योजना इत्यादी)

डिजिटल स्क्रीन

  • बस स्थानकात डिजिटल स्क्रीन आहे ज्यावर तुम्ही सुटणाऱ्या बसेस आणि त्यांची वेळ बघू शकता.

सूचना फलक

  • एखाद्या मार्गावरचा रस्ता खराब असल्याने किंवा रस्त्याच्या कामामुळे बसचा मार्ग बदलला असल्यास त्याची सूचना या सूचना फलकावर बघू शकता.
  • एसटी महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या नवीन योजनांची माहिती येथे बघू शकता.
  • बस डेपो व्यवस्थापक किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक तुम्ही येथे बघू शकता.

नाशिक सीबीएस बस स्थानक: फलाट क्रमांक आणि मार्ग

फलाट क्रमांक प्रमुख मार्ग / ठिकाणे
1 पुणे (शिवाजीनगर / स्वारगेट)
2 पुणे (शिवाजीनगर / स्वारगेट)
3 मुंबई (दादर / बोरीवली / ठाणे)
4 मुंबई (दादर / मंत्रालय / कुर्ला)
5 छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
6 जळगाव, भुसावळ, धुळे
7 कल्याण, भिवंडी, वसई-विरार
8 त्र्यंबकेश्वर, इगतपुरी (स्थानिक)
9 अहमदनगर, सोलापूर
10 शिर्डी, कोपरगाव

लक्षात ठेवा: काही वेळा सणासुदीच्या काळात बस स्थानकातील गर्दीमुळे ज्या फलाट क्रमांकावर बस लागणार असेल तो फलाट क्रमांक बदलू शकतो त्यामुळे प्रत्यक्ष बसस्थानकावर गेल्यावर डिजिटल फलक किंवा चौकशी कक्षात एकदा खात्री करून घ्या.



© 2026 All Rights Reserved