नाशिक ते त्रंबकेश्वर दरम्यान एस.टी. महामंडळाच्या दर 30 मिनिटांनी साधी तसेच ई बसेस धावत असतात. नाशिक ते त्रंबकेश्वर दरम्यान धावणाऱ्या बस वेळापत्रकाची संपूर्ण माहिती आम्ही खाली दिलेली आहे. ज्यामध्ये बसेस च्या वेळा, बस चा मार्ग, बस चा प्रकार, बस तिकीट दर याची संपूर्ण दिलेली आहे. जेणेकरून प्रवाशांना नाशिक ते त्रंबकेश्वर प्रवास करताना सदर माहिती उपयुक्त ठरेल.
| बस सुटण्याचे ठिकाण | बस सुटण्याची वेळ | बस चे शेवट चे ठिकाण | गाडीचा प्रकार | तिकीट दर |
|---|---|---|---|---|
| नाशिक सी.बी.एस. बस स्थानक | पहाटे 04:30 वा. पासून रात्री 22:00 पर्यंत दर 30 मिनिटांनी | त्रंबकेश्वर | साधी बस | 31/- रुपये |
| नाशिक सी.बी.एस. बस स्थानक | पहाटे 05:00 वा. पासून रात्री 21:20 पर्यंत दर 30 मिनिटांनी | त्रंबकेश्वर | ई बस | 56/- रुपये |